Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ।
६३
अखंडीत लक्ष्मी आलंकृत गजमान्य श्नो।। महीपतराव भवानी मुभेदार प्रा। गुजराथ असीर्वाद विनंती : परी चाल गल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष संस्थान मजकूर येथील सालाबादी सम्मुभा कडे तुम्हां कड़न एवज यण त्याज करितां माहाली राजश्री तुलमो शाम राज याणी तगादा तुम्हांस केला अमतां दीकत घेतली म्हणोन मशारनिलेनी लिहीले त्याजबान पत्र तुम्हांम लिहीले अम तर माडमात हजार रूपये मशानिले कडे भरणा करावा आणि माती घयावी अतः पर दिवसगत एवजास लागल्याम कामाम येणार न ही पत्र पानातांच वजाचा निकाल करत दावा न।। छ २२ जिलकाद मु। मया ने आलफ बहुत काय लिहीण ही विनंती.
मोर्तव
मुद.
No. 91.
MahipatRao Bhawani, the Subedar of Guzarat, writes, on 2and Jiikaa 1:0 Arba to Raja Rai Singh of Bansda :
"You are t. pay tlie Government Chauth to the Subedar. Tuleo Shamraj asised you to pay tlie said Chauth, but insted of paying the Chautli you put obstacles. He, therefore, reported the matter to the Fighe: authourities. As a sequence of his report, this letter is addressed to you and you are asked to pay the sum of Rs. 7500:at once.
No. 92
नवर ६५
पान १ असल प्रमाणे नक्कल.
राजश्री कमाविसदार परगणे बीसनपुर नी। खुशालचंद गोसावी यांस:
ने। रावजी आपाजी राम राम विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष व।। राजश्री कामभट व देवशंकर प्रोहित वास्तव्ये वासदे यांज कडेस प्रगणे मजकूर यथील गांव ईनाम मौजे रींगणकछ आहे ते मशार नीलेकडे पेशजी पासून चालत आले त्यास वासदेचे विगारीविमीं उपद्रर लागतो म्हणोन कलले त्यास सुवामत चालते आले असेल त्या प्रमाण चालवणे जास्ती नबीन तीलमात्र न करणे भटजी मशार नील्हे याची हरएक विसी बरदास्त करीत जाणे न देणे खणा चंद्र ३० रबीलाबल मया तेन अलफ कलावे बहुत काय लिहीणे लोभ करावा हे विनंती.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com