Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 135
________________ ऐतिहासिक लेख] अखंडीत लक्ष्मी पालंकृत गजमान्य श्ने।। तुळसो शामराव नी॥ महीपत राव भवानी सुभेदार प्रगुजराथ अशीर्वाद उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष संस्थान मजकूर यथील सालावादी सासुभ्याकडे तुम्हां कडून एवज यण यांज करितां पेशजी कारकून व पत्रे पाठविली होती परंतु फडशा करुन दिल्हा नाहीं अखर साल होऊन गेले याज करितां सेख ईमान जमातदार यांस जमाव सुद्धा पाठविले आहेत याज पासी ऐवजाचा फडशा करून देणे ये विसी राज श्री सुभेदार यांची सनद आलाहिदा तुम्हास आहे पत्र पावतांच ऐवज देणे अतः पर दिनावर्षी लावल्यास कार्यास येणार नाहीं त॥ छ २४ मोहरम सु ईहीदे मया तेन व आलफ बहुत काय लिहीणे हे विनंती. No. 84. Tulso Sham Rao writes, on 24 thMoharm 1201, to Raja Rai Singh of Bansda : "You are to pay the Government Chauth to the Sir Suba. For payment of the said Chauth a Karkun was deputed, but no pey ment has been made as yet. Now Sekha Imam is sent with his detachment for the said purpose. Please settle the matter with him at once Subedar has also written, to you directly. Don't delay the payment. No more delay will be tolerated any more. " No.96 पान १ नंबर १६ मे॥ सीदी जुमा व सीदी आनखी छत्रसींग व जावहारसींग व कडोजी समस्त मालतदार नी।। रायसींग राजे संस्थान वांसदे यासी राजाराम खंडेराव सु॥ ईसने मयातैन व भालफ यथोन संस्थानाचे रखवाली करितां केशवराव बाजी याजकडील माहितगार लोग पन्नास भ। प।। आहेत तुम्ही निरोप पाठविला होता की सेख ईमाम याणे राज्याची आफरा तफरा केली याज करितां लोक पाठऊन द्यावे. त्याज वरुन लोक पाठऊन द्यावे. त्याज वरुन लोक पाठविले आहेत. सेख ईमाम यांस धरुन येथे पाठऊन द्यावा. त्या समागमे दयाराम मेहेत्यासही पाठवून द्यावे त्याची भेट घेऊन लागलेच माघारे पाटऊन देऊ तुम्ही राज्याचे कदीम पिढी जावे चाकर तुमची त्यांचे ठिकाणी निष्ठा आहे तसी ठेऊन राज्याचा बंदोबस्त व मुलाचे संरक्षण यथास्थीत रितीने करीत जावे. मुला अज्ञान लहान आहे त्याचे यथास्थीत रितीने सांभल करावा यात तुमचे सेवकपणाची दर्दमकी आहे जाणीजे छ १६ सफत मोर्तब सुद मोर्तब सुद Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172