Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्ये स्ने।। बाजीराव रघुनाथ प्रधान असीवाद सु।। समान मया तैन व पालक थे।। उरपाड प्रा। गुजराथ हा माहाल गजश्री विठलराव नरसिह यांज को फौजेचे सरंजामास आहे त्यांस माहाली म।। निले कडील कारकून हमेशा संस्थान मजकूरा वरुन जातात व येतात समागमे हर जिन्नस माहाल पे।। वगैरे खरेदी करुन आणवितांत त्यास पेशजी पासुन जकात घयावयाची शिरस्ता नाहीं व चौथाई सरकार आंमलही संस्थानात आहे असे असतां नबीन साल मजकूरी मशारनिले कडील कारकून खटल्या सुद्धा आले त्याज पासून तुम्ही जकाती वगैरे ऐवज घेतला आहे. म्हणोन हुजूर विदीत जाहाले त्याज वरुन हे पत्र सादर केले असे तरी नबीन चाल न करितां सुदामत वहिवाटी प्रा याजकडील कारकून जातील
येतील त्यांज बरोबर सरंजाम आसेल त्याची जकात न जावू येतू देणे व साल मजकूरी उर पाढेहून कारकुन आले त्यांज पासून जकातीचा ऐवज घेतला आहेतो माघारा देणे. य विषयी फीरोन बोभाट येऊ न देणे. जाणीजे छ २७ रबिलावल आज्ञापना.
लेखन सीमा.
No.86.
Baji Rao Raghunath, the Peshwa, writes, on 27th Rabilawal 1198 Arba, to Raja Rai Singh of Bansda :
"The Military Saranjam of Pargana Udpad is given to Vithal Rao Narsingh. His Karkun, oft while on purchasing duty for the Saranjam. Inspite of the fact that there is no custom prevalent to levy duty on such transactions, and inspite of the fact that you are Feudatory to the Government, you have levid duty. Therefore, you are directed, by the Government, to abstain from imposing duty on suoh transactions and to provide free Passage for persons traversing your territory on Government duty. Besides, you are directed to refund the amouut realised from the Karkun."
No. 87.
पान १
नंबर १६० .
राजश्री राक्सींग राने संस्थान वासरे गोसावी यांसीः
नखडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्ने। आनंदराव भीकाजी सुभेदार भासीवाद विनती उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये लिहीत जावे विशेष संस्थान मजकूर येथील सरकार
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com