Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 124
________________ x [लाटचे मगठी राजश्री रायसींग गजे संस्थान वासदे गोसावी यांसः अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्ये इन्। हरी चिंतामण असीरवाद विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष संस्थान मजकूर येथे सरकारची चौथाई आहे याची कमावीस निलो गोपाल यांजकडे आहे त्यांस त्यांजकडे ऐवज बहुत येणे त्याचा निकाल त्यांन्याने न होय सबब चौथाई अमलाची जत्पी सरसुभाहन करून जत्पी चे कामकाज अजम भीका मेहरजी याजकड सांगितला असे तरी चौथाईचा वसुल अफरा तफरी नहोतां सुरलीत भीका मेहरजी कडे देणे व मागील बाकी संस्थाना कडे येणे त्याचा वसुल मशारनीले कडे देण त।। छ २६ जमादीलावल सु।। मीत तीसेन मया व अलफ बहुत काय लिहीणे लोभ किजे हे विनंती मोर्तव असे. सिका असे. No. 80. Hari Chintamani writes, on 29 th Jama-dil-akhar 1196 Arba, to Rai Singh the Raja of Bansda: " The Kamavis of Chauth Amal, from the Sansthan, was assigned to Nilo Gopal. It is, now, transfered from him to Bhika Merii. You are directed to make payment of the Chauth as well as the arrears to the new incumbent.” - 81 Arba 1197 पान १ नंबर ३८ गजश्री गयमींग राजे संस्थान वांसदे गोसावी यांसी: अखंडीत लक्ष्मी- आलंकृत राजमान्य श्नो।। हरी चिंतामण सुभेदार असीरवाद विती उपरी येथील कुशळ जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष तुम्हां कडे सरसुभाचा ऐवज येणे त्याज पैकी ।। दयाराम आनंदराम याणी रुपये ६००० एके नऊ हजार माण लालदास दलाल सुरतकर यांजकडे भरून कबजा प्राणोन दिल्ही. त्या बद्दल नऊ हजार रुपये सरसुभा जमा असेत त।। छ २६ जिलकाव सु।। सवा तीसेन मया व अलफ बहुत काय लि|| Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172