Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
2
पान १
No. 78
[ लाटचे मराठी
नंबर ९८
श्री.
राजश्री नारोपंत नाना सरसुभाने पत्र गु।। भीका मेहरजी मार्गसीर वद्य ३ ० १८५२
विशेस बहुत दिवसी कृपापत्र पाठविले ते पात्रोन दर्शाना तुल्य लाभ जाहाले संस्थानी सरकारीचे चौथाईचा आमलतो राजश्री नीलो गोपाल यांजकडे कमाविसीनी होता परंतु त्यांजकडे सरकारची बाकीचा ऐवज येणे त्याचा निकाल त्याच्याने होत नाहीं म्हणोन सुभाहून जल्प करून जत्पीचे कामकाज भीका मेहरजी खेरगांवकर यांसी सांगितले असे तरी चवथाईचा ऐवज अफरा तफरी न होता सुरलीत द्यावा व मागील बाकी चाही ऐवज मशर नीलेस द्यावा म्हणोन पत्री आज्ञा त्यास माहाल मजकुर पैकी उत्पन्न जहाले त्यांत मीका मेहरजी यांजकडे रुपये ७००० सात हजार वसूल जाहाले दुसरा साकी तीन हजार पर्यंत होईल तेही भरणा लवकरच होईल त्या विसी आपण कालजी न करावी दुसार संस्थानावर चौकडोन कर्जाचा पेच तेणे करून ताणा ताण आहे आज पर्यंत जगूभाई कामकाज करित होते परंतू कार्तीक सुद्ध ११ चे दीवसीं यांजला देव आज्ञा जाहाली त्यांस आमचे वाल्यत्व त्या पक्षी आमचे वडील याची बरदास्त सरसुभाहून करीत आले त्या प्रमाणे आमची बरदास्त संस्थानी पढ़री घेऊन केली पाहिजे मुलखी पर मुलखी तंटे हमेशा चालत आहे म्हणोन सरकार तर्फेसी भीका मेहरजी यासी आज्ञा जाहली पाहिजे कीं काम काज पडल्यास सरकारचे नाव कागद पत्रे लिहून बंदोबस्त करण्यात येईल तसा करतील या विसीं सहसा अनभानन करावे बहुत काय लिहीणे कृपा लोभ करावा हे विनंती.
No. 78.
Naro Pant Nana, the Sir Suba writes, on Marg Shirsh Badya 3rd Sambat 1852 (1196 Arba) to Bansda:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
"Received your letter after a long time and learnt all about the matter dealt with therein. In reply, I am to inform you that, the Kamavis of Chauth Amal, from the Sansthan, was assigned to Nilo Gopal, who had fallen in arrears and there is no hope for the payment from him. Therefore, the said Kamavis, being taken from him, is transfered to Bhika Merji of Khergaon and you are directed to make payment to the new incumbent. Besides the arrear from the Sansthan, is also to be paid to him.
Further more the debt amount due from you has not been liquidated as yet. Jagubhai was managing the affairs of the Sansthan
www.umaragyanbhandar.com