Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी बेबील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाणे विशेष तुम्ह कडील वर्तमान सुखानंद आत्माराम याणी विदीत केले असे तरी तुम्ही सरकार अमलासी रूजू होऊन एकनिष्टपणे वर्तणूक करीत जाणे जाणीजे छ २२ जमादीलाखर सु॥ खमस समानीन मया व अलफ बहुन काय लिहीणे.
लेखन सीमा.
राजाशाहूनरपती हर्षनिधानमाधव रावनारायणमुख्य
पकान.
No. 28. Modho Rao Narayan, the Peshwa, writes, on 22nd Jamadilakhar, San Khamas Samanin Maya Alaf (1185) Arba to Bir Singh of Bansda:
Sukhanand Atma Ram represented your case to the Government and in persuance of his representation this order has been passed. You are required to be faithful, to the Government and to pay the Amal regularly.
No. 30.
Arba 1146
नंबर ५५
पान १
श्री.
राजश्री वीरसींग राजे संस्थान वांसदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी राजमान्य स्नो गणेश विश्वनाथ आशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाणे विशेष संस्थान मजकूरा कडे सरकारचे चौथाईचे अमलाची मागील बाकी व नजरेचा एवजाचा ठगद राजश्री मुखानंद आत्माराम दी।। गुमान सींग राजे संस्थान मांडवी याणी घेतला त्याची उगवणी मुखानंद आत्माराम यांजकडे होती ते रुपये १७१०० एकूण सतरा हजार एकशे रुपये सुखानंद आत्माराम याणी राजश्री नारायणराव यादव यांचे गुजारतीने सदरहू रुपये सरकारांत जमा असेत त।। छ २४ जलदीलाखर सु॥ खमस समानीन मया व आलफ बहुत काय लिहीणे हे विनंती, श्रीमंत पंत प्रधान चरणी|
मोर्तव तत्पर गमेश विश्वनाथ
सुद. निरंतर
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com