Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
३१.
ऐतिहासिक लेख] करून दिली आहे तरी आपला अनुभव सुदामत ।। घेत जाणे या उपरी तुमच्या गांवास सरकारची तोपीत लागणार नाही जाणीजे छ २४ माहे रजब.
मोर्तब
श्रीराजा शाहु नृपती चरणी तत्पर फतेसींगराव गायकवाड सेना खासखेल
शमशेर बहादर.
सुद.
No. 35 and 36 Fateh Singh Gaikwad Sena Khas Khel Shamser Bahadur, writes, on 24th Rajab, to Bir Singh the Raja of Bansda:
"Your three villages, Chapaldhara, Baghabari and Kureli were attached, some time ago. They are now released. You can take possession and administer as before."
No. 37. पान १
नंबर ७ श्री. राजेश्री वीरसींग राजे संस्थान वासदे गोसावी यासी:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्ये स्ने।। श्रीपतराव त्रिंबक अशीरवाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणे विशेष माथान मजकूरचे कामकाजा करितां राजश्री आनंदराव लक्ष्मण पाठविले आहेत त्या महालाचे कामकाज याजकडे सरकार अमलाचे सुदामत चालत आल्या प्रमाणे चालवणे माहालचा पैका येणे आहे तो देखत पत्र यांज समागमे देऊन सुरतेस पावता करणे समागमे तुमची दाहा माणसे देणे सरकार कामांस हरयेक "विसी दिकत न करणे यात तुमचे कल्याण आहे येथील सर्व मजकूर जगूभाईनी सांगितला असे त्या वरोन कलेल व असो सागंश जगूभाई बहुत शाहाणा प्रामाणिक तुमचे कामाचे ठाई त्यांचे लक्ष चांगले तुमचाही लोभ त्याचे ठाई आहे ते लिहावेऐसे नाहीं आमचा ऐवज मामलतीचा वगैरे आज पर्यंत आम्ही तुम्हांकडे ठेउ नये मागेच निकडीने वसुल यावा परंतु 'तुमचे स्नेहावर लक्ष ठेऊन व जागृभाईचे सांगितल्यावरून आजपर्यंत ठेविला या उपरी ऐवज पत्र दर्शनी यावा एक क्षण विलंब लाउ नये वर्तमान वरचे वर लिहीत जाणे त। छ.१३ साबात सु।।.सीत समानीन मया व अलफ बहुत काय लिहीणे लोभ असावा हे विनंती. ........... ।
_No. 37. Shripat Rao Trimbak write, on 13th Saban, San Sit Samanin Maya Alaf (1186), to Bir Singh the Raja of Bansda :
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com