Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
यांस करुन दिल्हे आहे त्या प्रमासे तुम्ही बद्दल सरसुभाहून एवज दिला आहे त्यास त्या ऐवजाची व्याज सुद्धां नीशा तुम्ही सरसुभा गावी. कलम १
ऐवज द्यावा कलम १
खता प्रमाणे सरसुभाचे विद्यमाने कमाविसदाराकडे ऐवज यावा येणे प्रमाणे करार करावे करार कलम २
वीरसींग यांची मातोश्री व तीन स्त्रीया आहेत त्यास तुमचे राज्य बापाचे सीरस्ते प्रमार्णे त्यांचे समाधान रूप चौघी जणींस गांवास संस्थान पे || नेमून देऊन चालवावे
कलम १
वीरसींग यांची मातोश्री व तीन स्त्रीया ऐकुण चौघीजणी आहेत खर्चाचे वेगमीस मागील चाली प्रमाणे संस्थान पैकी गांव नेमून देवून त्यांचे येंग प्रमाण करार करावे करार
कलम १
दयाराम बीन आनंदराव यांजकडे वीरसीग याचे कारकिर्दीचा हिसेब येणे आहेतो तुम्ही त्याज पासून सरसुभाचे विद्यमाने समजून ग्रावे कलम १
मागील वीरसींग यांचे कारकिर्दीचे हिशेब सरसुभा कडील कारकून व नीलो गोपाल. यांचे विद्यमाने समजोन द्यावा येणे प्रमाणे करार करावे करार कलम १
x x x x x गीरास पे। बोहारी वगैरे ये आहेत सुदामत पावला असेल त्या प्रमाद्यावा जाजती घेऊ नये हाली हरामी कोणी तुमचे आश्रयाने राहाणे सरकारी महालास उपद्रव करील त्यास आश्रय देऊ नये . येणे प्रमाणे करार करावा करार कलम १
बहुमान्य नागरसींग मागील दाखल्य प्रे पाहून द्यावा येणे प्रे॥ करार करावा करार.
कलम १
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
५३
वीरसींग यांची मातोश्री व स्त्रीया अंकलेश्वरी आहेत त्या सुरसुभाहून पावला आहे तो ऐवज व्याज सुद्धां ठरेल तो तुम्ही सरसुभा द्यावा येणे प्रमाणे करार करावे
कलम १.
वीरसींग याची मातोश्री व स्त्रीयाची वस्तवारणी घेतली असेल ती सरसुभाचे विद्यमारण ठरेलती तुम्ही द्यावी कलम १
वीरसींग याचे कारकिर्दीचे सरसुभानी || देणे असेल ते त्याची नीशा तुम्ही सरसुभाकडे द्यावे कलम १
सुभा
वीरसींग याचे कारकिर्दीचा ऐवज सर 'कडील देणे असेल ती ऐवज हीशोबा मुळे ठरेल त्याची नीशा तुम्ही सर सुभा कडे द्यावी. कलम १
संस्थान संमधे साहीत्य पत्रे लागतील ती द्यावी देणे.
२६ सवाल सल ईसने ऐशास. वीरसींगाचे कारकिर्दीचा ऐवज सरसुभा कडील देणें असेल तो ऐवज हिशोबा मुलें ठरेल त्याची नीशा सरसुभा कडे द्यावी येणे प्रमाणे करार करावे करार.
www.umaragyanbhandar.com