Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 107
________________ ऐतिहासिक लेख ] receipt, for the payment made to him. Tlie amount paid by you, will be adjusted in your account" No. 64. पान १ नंबर ४ श्री त्री सुध राजश्री अमृतरावजी गौली गोसावी यांसी: अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्ये श्ने।। राऊल नाहरसींगजी राजे संस्थान वांसदे राम राम विनंती उपरी येथील कुशल जाणून म्बकीये कुशल लिहीत असीले पाहिजे बिशेष उरवा सिदी प्र॥ भोकरकर सालावाद कापड ख।। करून गुजरात प्रांती चिखली वगैरे परगण्यात आणून फरोक्त करितो त्यांस वासदाहून कुच करून कापडाचे बोजे भरून चिखलीस जाताना व ठाणे मौजे नीमझर येथे रात्री मुकाभी राहिलेत तेथे मांडवेकर रमनीतसींग याज पासी वीरसींग राजे यांची स्त्री पाहून राज्याचे विद्यमाने गीरास पठवून रात्री मौजे मजकूरी येऊन गांव लुटीला व जाळुन दिल्हा आणि तेथे वेपारी ऊखासींदी याचे गुमास्ते कापड घेऊन उतरले होते तर त्याजवर येऊन पडेल दरोबस्त कापड बोजे ३ मोगटे मोठे ६ व नगदी विकरी रुपये १२५ व भांडी कुंडी ऐसे सर्व वस्तवारज करुन नेले त्या रावन्यांत तुमचे सीरासे सरभणेत आहेत त्याणी ही मदतगार केली ऐसे मिळेोन कर्म केले त्याज वरुन तुम्हांस लिहीत पासे तर तुम्ही प्रयत्न करून कसेही करून यांचे कापड यांजला देवाय हे इमानयेतीचे मावलतले आहेत. आपणास लिहीले आसे, जसे रितीचे कापड वेपारीचे हस्तगत होय ऐसे करावे सदैव पत्रीत तोषावित जावे बहुत काय लिहीणे हे विनंती. No.84. Rawal Nahar Singh, the Raja, of Bansda writes to Amrita Rao Gauli: “Umar Sidi of Bhakar, has been trading in clothes at Chikhali and other places with his Merchandise. Enroute to Chikhali, he stayed at Nimjhar for passing the night. Ratan Singh of Mandava, who had been deputed, by the Rani of late Rawal Birsingh, to take her Giras from the state, raided the village at night and looted the villagers and burnt their houses. Besides he captured the said Sidi and looted his Merohandise and the sum of Rs. 128/in oash. He is, at present staying at Sarbhuwan. Therefoee.I Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172