Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख]
केली होती की माल मजकुर खंडणी सुधा ऐवज भरे पावेतो भरुन चिठी प्राणवावी व बाकी चा ऐवज राहिला त्याची हामी सुखानंदभाईची आली म्हणजे निरोप देऊ त्यांजवर सुखानंदभाई कडे जाव साल करवीला त्याही सांगितले की दादांची साहेतां तुम्हावर आहे त्या पक्षी आम्ही कामांत भन घालावे हे ठीक नाही परंतु साल मजकूरी आपती मुले आमचे भान आम्हांस नाहीं तर हे कामांत पडावयाचे नाही परंतु संस्थानचे आगत्य व दादाजी मर्जी रक्षावी तर बाकीचा ऐव- राहिल त्याचे हप्ते २ या प्रमाणे दादा कृपालु होऊन करुन देतील तर तुमचा खर्च चालोनहाली ऐवज भरणे त्या सावकाराचा फडशा होऊन साकार हप्त्यास रुजू राहावे ऐसी सोई पुर्तपः। घडोन ये थल व खुलासे पणाचा या अन्वये बंदोबस्त करुन आज्ञा पत्र दादा
आम्हास थैल तर मग या कामांत मन घालो ऐसे भाषण आहे तर या संस्थानचे अभिमान धरले आहे त्याज पक्षी आम्ही काय लिहावे जेणे मताने आमची मुक्तता होय तो अर्थ करावा सुखानंद भाईवे बोलणा अन्वये आज्ञा पत्र मशारनीलेस पाठवावे की आम्ही पटवीत च्यार गोष्टी स्वामी ही भाईस लिहावी की नीसापडाने दिकत न करितां पत्र प्रालियावर काय होईल हाली रुपये ८००० भरणे ते सुरतेस भरावे तर सुरतेस वक्षी याचा आमचा टंटा आहे तेथे जाता ठीक नाही व पेढीवाल्या कडेस विज भरणा तो सीकाई असावा प्रांत मजकूरचा एवज च्यार सीकाये सावकारी कडीन नहीं घेण तो ही प्रसंगा प्रमाणे सीकाये चांदेड ऐसे नाही त्यास एवजाची भरती जलालपुरास राजश्री बाजी पंता कडेस करूं त्याची पोंच स्वामी कडे पाठवू म्हणोन बाबाजी पंतास पत्र लिहावे नरम गरम ऐवज घेवून पाचदेत व प्रां. तात बंदी आहे त्यांची आज्ञा असावी मुलखांत बंदी त्या मुलें सावकार माल घेतल्या शिक्षय ऐवज नाही म्हणोन ईमामख.न जमातदार याज कडे आज्ञा असावी पैकाची नीसा करुन आज्ञा होईल या ऐवजास गुंता पडणार नाही परंतु लिहील्या अन्वये उत्तर आले म्हणजे फडशा होऊन येईल बहुत काय लिहीणे हे विनंती...
No. 82. Nahar Singh, the Raja of Bansda, writes, un 10th Phalgun, to Ganesh Panth Dada:
“I have received your latter., after a long time, sent with Bhika Mebarji, and learnt all about the matter dealt with therein. I have been ordered to pay the sum of Rs. 8000;- (Rs 7500/- the Chauth amount and Rs. 5000 the expences of Matushree ) through Bhika Meharji, to the Pedhi of Atma Ram Bhukhanji, and to send the receipt of payment to you. Besides, I am asked to settle the account of the State. In this respect my submission is, that Jagrubhai 13 already instructed to make payment, if he can, and to obtain proper receipt for the payment. As regards the dues, I am to submit, that I approached on hanandbhai with a request to assure qte pepment but he says that, in views of the fact that Dada's
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com