Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[लाटचे मराठी श्री कल गण अनंकर्ण अडीत लक्ष्मी अलंकृत गजमान्ये आज्ञाधारक माहाराटल श्री न्य हारसींगजी गजे मंस्थान विजेयपूर | वा दे दंडवत विनंती येथील वुशल ते।। माहे दी। आपाढ वद्य ५ बार पर्यंत आपले कृपे करून आमचे व संस्थान मजकूरचे वर्तमान य स्थ त जणोन कीये म्वानंद लेखन करीत गेले पाहिजे 'वशेष सांप्रत अपणा वडं न कृ । प यऊ वर्तमान व लत नाही त्यम से न करावे सदैव वृ.पा पत्र ।। सांसल करवा यानंतर माल मजकुरी या प्रांती प्रजनाचा तोटा फार आज पतेत प्रजन्में भागदी नाही भाताचा माहाल भात कडी : रोपले नाही मुली या प्रांती सावकार कोणी नाहीं तशा ही रयेत स कोणी सपकार तशात मिलता तर पाऊनाचा वोवाच बार प्रलये सरखी गोष्ट आहे भीका मेहर जी याचे रुपये व्याज मनोती सुद्धा येक महिनात द्यावे म्हणोन आपण लिहीले त्यास मीका. भाईचा प्रकार आपणास ठाउकच आहे त्या अर्थी सेवसी विनंती पत्र लिहीले आह तरी कृपालु होऊन मशारनीलेस पत्र लिहावे की दोन महीने धीर धरुन नीभाऊन पैका वसुल कररावा वाजवी का देणा तो राहत नाहीं याज करितां आमचे तर्फेन दोन गोष्टी लिहाल्या सारांष आमचा अभिमान आपणास अहे आमची लज्या राहेता अर्थ करावा व सरकारचा बंदोबस्त करून द्यावयाचा ते कृपालु होऊन आमची स्थिती पाहून सरकारांत आमचे तर्फ वाजीद होऊन दाहा हजार रुपये स्वामीनी ठरावले आहेत तेव्हां यात पार पडावे दादा नांव मात्र संस्थान आहे वरकड दैवत राहिले नाहीं एक गांव येव्हडी मामलत नाहीं ऐसा प्रकार आहे आपण धणी आहेत आम्ही आपले पदरचे आहो हर एक प्रकारे पार पाडोन सरकारचे अभय पत्र द्यवावे आपण पुण्यास गेलीयावल पत्र लिहावे की सेवेसी जगूभाईस पाठऊं यानंतर आपले गांव लेख भीका मेहरजी याचे स्वाधीन केले आहेत कलावे बहुत काय लिहीणे कृपा लोभ करावा हे विनंती.
No.ee. Maharawl Nahar Singh writes. Op Ashad Badya 6th, to Rajshre Ganesh Pant Dada:
"There is scarcity of rain this year, is as much as, that paddy has not been sown and transplanted. Due to the ravages of famine no money could be realised from the people. Besides, there is no one present to advance money. In these troubled days, I am ordered to make pyment to Bhika Merji, with intrest. In this respect, my submission is that, he be directed to wait for few months. As regards the Government dues and the payment of Rs 10,000/I am to state here that, I am the master of the Sansthan, in name only. You are the real master of the Sansthan, and I am your faithfull henchman. Therefore, it is your bouden duty, to protect the intrest of the Sansthan, and manage all the outstanding matters properly. Besides it is your duty, toget me pardoned, rather exonerated."
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com