Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिके लेख]
७३
No. 70.
पान १
नंबर १७३
राजश्री महाराऊल राजे नाहरींग जी गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी आलकृत राजमान्य श्ने।। हरीभाई मेहता राम राम विनंती उपरी येथील कुशल त।। छ १ माहे रविलाखर पावतो 'मु।। बलवाडे जाणून स्वानंद लेखन करीत अमीले पाहिजे विशेष आपले पत्र रुस्तुमखा समागमे आले व मशानिलेची जबानी वरुन सविस्त' अर्थकलो आला पत्री मजकूर की गांवा विषयीं बखेडा न करावयाचा जाव साल पुर्वीचा झाला आहे म्हणोन लिहीले त्यास सरकारीत हा जाव साल नाहीं माजी कारबारी होते त्याणो राजश्री गमाजी पाठील गवली यांचे सुदामी गांव आपल्या कडे एकसालाची जमाबंदी सरकारांत देवीली तो साल वहिवाल्यावर सरकारची गांवे पुन्हां सरकारांत घ्यावी या प्रमाणे श्रीमंत सेना खास खेल समशेर बहादूर साहेबानी आम्हांस आज्ञा करुन च्यारी गांवची जप्ती सागितली आहे गुदाताही आपल्यास कडे पत्रे पाठविली होती स्वारी करावी तर स्नेहावर दृष्ट देऊन न केले हल्ली श्रीमंत यजमान साहेब व राजश्री अमृतराव पाटील गवली यांची पत्रे वारंबार येतांत की गांवे जप्त करुन मागील वसुल व साल मजकूरचे वसूल घेणे त्यांस
आम्हांस दोन गोष्टीचा आदेशा आहे स्वारी करावी तर तुमचा आमचा स्नेह आणि स्वारी केलीयाविना गांबचा बंदोबस्त कसा होता सरकार. आज्ञा सीरसांवन्द करुन स्वामी सेवा घडली पाहिले त्योस ये विषयींचा जाव साल जे करणे ते कोन्ही कारकन बडोदी यास पाठऊन श्रीमंत साहेबा कडून करावे पांच च्यार रोज स्वारी येत नाही तदनंतर येणे होईल यास्तव उत्तर तेथोन प्राणवावा बहुत काय लिहीणे हे विनंती.
No. 70 Hirabhai Mehta, writes, on 1st Rabilakhar, to Nahar singh, the Raja, of Bansda;
"Received your letter through Rustamkhart and learnt and all about the matter dealtwith therein. Besides. I learnt much more. from Rustamkhan himself. You write in your letter under review that Government order has already been pessed some time ago and the dispute has also been finally settled. But Shreemant Gaikwad holds otherwise and says that; no such order, has been passed by the Government. However he adrutts, thet there was an intertm order, and in compliance with the said order the late karbari handed over the villagee conosrued to you. Bir singh got one
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com