Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
राजेश्री जासूद माहाल दार नी ।। श्रीमंत गायकवाड सेना खास खेल शमशेर बहादर
कार कोन्ही' ले माहालचे जासूद कामगिरी अथवा येरी आले तर वासदे येथील राजे यांजला उपद्रव न देत जावा बद्दलची बंदोबस्त राखीत जावी यांस अंतर करु नये आपले घरचे काम जाहलेत लेहून दिधले कलावे दुसरे हर कोन्ही जासुद आलेतर या गांवाम व राजे यांस उपद्रव न द्यावे उपद्रव दिल्यास कमी पडणार नाहीं सब हे आपले वर आहे तर ऐसे यांस था गांवास आंतरन द्यावे कळावे श्रमंत राणीबाई हे आमचे येथे येणार आहेत जानजे हे अशीवाद. सदरहु पत्र हिले र ॥ कोंडाजी नाईकाला सु|| लिहीले सही.
No. 75.
The writer of this letter depicts that if any man comes to the territary of Bansda, on Gaikwad's State business or otherwise, should not be molested, but be provided protection and facilities. Similarly the Jasud of Bansda passing through the territory of Gaikwad should be provided with a similar treatment."
पान १
111
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
No. 76 A.
श्री.
७६
नंबर १३७
जम भाई मीका मेहरजी दाम मोहबतहूं
आज दील एकलास नीलो रामचंद्र सलाम बाद जसलाम उकी येथील खैरसला जाणोन नाले कडील सविस्तर लिहावे दीगर संस्थान वांस दे पे| साल मजकूरचा सरकारी ऐवज येत्या पैकी जलालपुरी राजश्री बाबाजी पंत यांज कडे ऐवज पाठविला आहे तो सावकार चे दुकान मशरनीलेनी जमा केले च असतील हाली च की ऐवज राहिला असेल तो आत्माराम भट व लालदास गुमस्ता जंबुसराहून राजश्री नानाजी नव दाणा बीजा करितां खरेदी करुन गलवतावर भरून रवाना कराव यासी पाठविले आहेत यांस ऐवज रोख लागेल तो द्यावयासी मला पत्र लिहीले आहे त्यांस तुम्हा कडे वासद्या बाबद ऐवज राहिला असेल तो जलालपुरी पाठक नये लालदास गुमास्ता यासी देऊन त्याची पावती घ्यावी त्या प्रमाणे मजुरा पडतील हरजीनसी दाणा कबुल तुम्ही केला आहे त्या प्रमाणे वलसाडचे बंदरी सश्वर रवाना करावा भरवसा जागोन लिहीले आहे रुमये दोन हजार पर्यंत द्यावे छ १ माहे रमजान संवत १८४७ ज्यादा काय लिहीणं हे किताबत.
www.umaragyanbhandar.com