Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
पान १
No. 86.
श्री गजानन.
राजश्री महाराऊल श्री नाहारसींगजी राजे संस्थान विजेपुर गोसावी यांसः -
अखंडीत लक्ष्मी वालंकृत राजमान्य श्ने।। माघराव भगवंत अशी वाद विनंती उपरी येथील कुशल त।। छ १० माहे जिलकाद पावेतो कोस अनावल येथे यथास्थीत जान रूकीये कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष आप कृपावंत होऊन पत्र व ओव्याच्या डलीया सुमार २ पाठविल्या त्या पावोन वर्तमान समजले ऐसेच सदैव कृपा करून परामर्पास आन:लम्ता असावी यानंतर आपणा कारणे अनानास येक व फारम मोठे थोर येक एकूण जिनमा सुमार २ पाठविल्या आहेत. फणस फाग दिवस न ठेवावा दोन्ही भक्षावया योग्य झालया या विनंती लिहीत आहे पुर्वी व रोज गुदस्ता अनानस येक भुकणसेट सनागमे || आहे ते प्रविष्ट होऊन उत्तर आले पाहिजे हर घड़ी पत्रीं संतोषवित जावे ममतेत अंतर न करावे. काम काज लिहीन : सावे तुमचे शिपाई रामजी जमादार यांच जकातीचा याज समागमे फारम अनानस आहे ह घेऊन उत्तर प || बहुत काय लिहीणे कृपा लोभ करावा हे विनंती अनानस व पान याजवर चिठ्या लावल्या आहेत कळावे आहेत कळावे हे व ती
पान १
६६
No. 66.
Madho Rao Bhagwant writes, on 10 th Jilkad, to Maharawal Shree Nahar Singh, the Raja of Bansda :
नंबर ६५
"I beg to acknowledge the receipt of your kind letter, along with two baskets of Mangose. In return, I am sending here-with, one Annanas and one Fanas. They are quite ripe and eatable. Please acknowledge and oblige,"
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
No. 67.
नंबर ६७
श्री.
राजश्री महाराऊल श्री नाहर मींगजी राजे संस्थान विजेपुर गोसावी यांम:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्मे ।। माधवराव भगवंत मासीर्वाद उपरी येथील
www.umaragyanbhandar.com