SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 109
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख ] पान १ No. 86. श्री गजानन. राजश्री महाराऊल श्री नाहारसींगजी राजे संस्थान विजेपुर गोसावी यांसः - अखंडीत लक्ष्मी वालंकृत राजमान्य श्ने।। माघराव भगवंत अशी वाद विनंती उपरी येथील कुशल त।। छ १० माहे जिलकाद पावेतो कोस अनावल येथे यथास्थीत जान रूकीये कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष आप कृपावंत होऊन पत्र व ओव्याच्या डलीया सुमार २ पाठविल्या त्या पावोन वर्तमान समजले ऐसेच सदैव कृपा करून परामर्पास आन:लम्ता असावी यानंतर आपणा कारणे अनानास येक व फारम मोठे थोर येक एकूण जिनमा सुमार २ पाठविल्या आहेत. फणस फाग दिवस न ठेवावा दोन्ही भक्षावया योग्य झालया या विनंती लिहीत आहे पुर्वी व रोज गुदस्ता अनानस येक भुकणसेट सनागमे || आहे ते प्रविष्ट होऊन उत्तर आले पाहिजे हर घड़ी पत्रीं संतोषवित जावे ममतेत अंतर न करावे. काम काज लिहीन : सावे तुमचे शिपाई रामजी जमादार यांच जकातीचा याज समागमे फारम अनानस आहे ह घेऊन उत्तर प || बहुत काय लिहीणे कृपा लोभ करावा हे विनंती अनानस व पान याजवर चिठ्या लावल्या आहेत कळावे आहेत कळावे हे व ती पान १ ६६ No. 66. Madho Rao Bhagwant writes, on 10 th Jilkad, to Maharawal Shree Nahar Singh, the Raja of Bansda : नंबर ६५ "I beg to acknowledge the receipt of your kind letter, along with two baskets of Mangose. In return, I am sending here-with, one Annanas and one Fanas. They are quite ripe and eatable. Please acknowledge and oblige," Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat No. 67. नंबर ६७ श्री. राजश्री महाराऊल श्री नाहर मींगजी राजे संस्थान विजेपुर गोसावी यांम: अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्मे ।। माधवराव भगवंत मासीर्वाद उपरी येथील www.umaragyanbhandar.com
SR No.034932
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1937
Total Pages172
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy