________________
[ लाटचे मराठी
क्षेम त॥ भाषाढ - शु॥ पावेतो आनावल येथे नेमरुप जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत असील पाहिजे विशेष आम्ही एकदोन पत्रे पाठविली त्या प्रति उत्तर न आले तेणे करुन चित्तास उद्वीगनता यास्तव कृपा करुन उत्तराचे प्रतिउत्तर आली यास संतोप पुर्वी मोदी मोतीचंद याज समागमे अनानस एक पाठविले तो पावला किंवा नाही त्याचे समजत नाही हाल्ली अनानस चांगला मिलोन भुकण वाणी याज समागमे पाठविला आहे हा घेऊन स्वीकार करावा पाणी उत्तर पाठवावे यासी आज्ञा करावी हरघड़ी पत्री संतोषवित जावे ममतेत अतर नसावे कुशल तेचे वर्तमान कळवित जावे बहुत काय लिहीणे कृपा लोभ करावा हे विनंती.........
तपोनिधी श्री गोवर्धन बाबाचा जैश्रीराम - उत्तर पे॥ अनानस घेणे.
No. 87.
Madho Rao Bhagwant writes, on Ashad Shukla 8th, from Anawal, to Maharawal Shree Nanar Singhji, the Raja of Bansda:
"I wrote several letters to you but, received no reply; tberefore, I feel some anxiety. Please write about your welfar and remove my anxieties. Some time ago, I sent Annanas to you with Mod: Moti, but don't know whether they reached you or not. However, I am ending, Ainaaas, with, bhukhan. Please acknowledge and oblige."
No. 68.
पान १
नंबर १७८
श्री. राजश्री नाहारसींग राजे संस्थान घांसदे गोसावी मांसी:
अखतीत लक्ष्मी प्रालंकृत राजमाग्य श्ने भास्कर लक्ष्मण असीरवाद विनंती उपरी येथील कुशल त.गायत छ १० जमादीलावल जाणोन स्वकीये कुशल लिहीत असावे सदैव पत्री संतोषवित असावे यानतर मौजे तरभूवन पे॥ सरभुवन हा गांव श्रीमत राजश्री दीवाणजी याणी खासगी कडे ठेविला आहे साल मजकूरी आफत याज करितां गांव करी वासदे प्रांतात दाणा खरीदी करावयासी जातात तेथे तुम्ही हरयेक विमीं दिकत करुन सुरगाण प्रांतात जाऊ देत नाही म्हणोन कळले व हासीला विसी दीकत करीतां ऐशास गांवकरीन गांवकरी याणी तुम्हां जवल सांगितले की. राजश्री दीवाणजी कडे हा गांव आहे परंतु तुम्ही फोन हासील एकोन हासील गाभ्यास अडीच अडीच रुपये घेत ते हे उत्तम नव्हे हाली गाडेकरी दाणे घाणावयासी गेले आहेत त्यास सुरगाण प्रांतात वगैरे खरेदी कराक्यासी जाऊ
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com