Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे माठी
request you, to be no good, as to get the property of the Sial, Festored tohim.
No. 86
पान १
नंबर ६४
राजश्री नाहारसींग राउल मु।। ठाणे वांसदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्ने।। शामजीराम आशीर्वाद उपरी येथील कुशल ता। छ १३ मु।। ठाणे चिखली जाणुन स्वकीय कुशल लेखन करीत जावे विशेष बहुत दिवस झाले आपणा कडून पत्र वगैरे येऊन परामर्ष झाला नाही तर ऐसे न करावें निरंतर पत्र पाठऊन संतोषवित केले पाहिजे यानंतर वागमजी पारशीयाने आपले पासी रे ऊन गैर वका समजाऊन मौजे दाणना येथील पा। दयाल कुंजा व हरीहर कजीया याजवर स्वार मासले केला त्यास पारसी मजकुर याणी पंचाईत करून रुपये ठरविले आसतील तर पंचाईतदार व पारसी यांस येथे पा। म्हणोज वालवी मनास आणुन पा। मजकुर याज पासून रुपये देविले जातील आफ्ण गैर समजोन स्वार पात्यास हे योग्य नाहीं श्रावादीचे दिवस आणी स्वार पा। हे ठीक नाही तर स्वाराप्त उटविण्याची चिठी प|| आगी पारसी मजकुर यांस येथे पा। पंचाईत झाली नसतां अपनास समजाउन स्वार प|| न्यास स्वार यास उतारे याची चिठी प॥ की आपले स्नेहांत अंतर न पडे तो अर्थ करावा कलावे सदैव पत्र पा। तोषवित जावे बहुत काय लिहीणे मोभ करावे हे विनंती.
No.86.
Shamji Rao writes, from Chikhali, to Rawal Nahar Singh, the Raja of Bansda.
"You were misled by the Parsi Bairamji and deputed some of your Swars to viliage Dana, where there was a dispute between Dayal Kuja aad Harihar. The presence of the Swars, is bampering Who work of cultivation of tho villagers. Therefore it is desired with that, you should withdraw your Swars. Accordirgly, you are r. quested to withdraw them at once."
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com