Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
एतिहासिक लेख ]
पान १
पान १
No. 60.
श्री.
राजश्री न्याहारसींग राजे संस्थान वांस गोसावी यांसी:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने ।। नीलो गोपाल सीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असावे विशेष आपण पत्र पाठविले ते पावले लिहीला मजकूर कलला आकरा हजार रूपयेची बरात दिल्ही आहे तो एवज हुंडी करून लौकर पाठवावा व राजश्री दयाराम भाई यांस पांच हजार रुपये द्यावयाचे त्यास त्याची माणसे वसली आहेत म्हणोन लिहीले तरी त्यांचे पांच हजार रुपये लॉकर यावे राजश्री
भाई याचे कामकाज होत आले आहे लौकरच निघोन येतील आम्ही ही सत्यरच येतो भेटी नंतर परस्पर कलेल विठल पंताचे हातून काम ही सत्यरच येतो भेटी नंतर परस्पर कलेल विठल पंताचे हातून काम काज घेत जाणे ये विपयीं जगूभाई सर्व लिहीतील बहुत काय लिहीणे लोभ किजे हे विनंती.
66
No. 60.
Nilo Gopal writes, to Nahar Siugh, the Raja, of Bansda. :
Recieved your letter and learnt all about the Subject matter. dealt with therein. Besides, he write for, an assignment, for Rs. 11,000/- and asks him to send a Hundi for the amount at once. Further he informs him that, the sum of Rs. 5000,-, is to be paid to Daya Rambhai, whose man is staying, to get the payment. Therefore Nahar Singh, is to make arrangement for Rs. 5000-, without least delay. In the end, he writes that, he is coming there personlly. and all other outstanding matters will be discussed and settled, after personal contact."
६३
No. 61.
श्री.
राजश्री नाहारसींगजी राजे संस्थान बांस गोसावी यांस:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
नंबर १५६
नवर १५२
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमाम्य श्ने || नीलो गोपाल आसीवाद विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लेखन करावे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले
www.umaragyanbhandar.com