Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
६४
[ लाटच मराठी
लिहीला मजकुर सविस्तर समजला ऐसी यास राजश्री भीकाजी पंत ही तेथे आले आहेत त्यास तुम्ही व ते मिलोन तहसील नीकडनीने करून साहुकारा कडे भरणा करून हुंडया जलद पाठवाव्या येथे एव जाची बहुत नीकड आहे त्यांस पत्र पावतांच हुंडया पाववाव्या गाईकवाडी कडील पाचचा मजकुर लिहीला त्यास तुर्त त्या कारभारा वर गोविंदराव गाईकवाड आठा चौं दिवसा जाणार याज करितां तुर्त सोय पडली नाहीं मागाहून बंदोबस्त करून पाठऊं तुर्त त्या गांवचा वसूल एक पैसा त्यांज कडे जाऊ न द्यावा बंदोबस्त चांगला राखावा ।। छ १८ वीलावर बहुत काय लिहीणे लोभ कीजे विनंती.
पे। माहे माहे मार्गशीर्ष वद्य १३ संवत १८४६.
No. 61.
Nilo Gopal writes, on 13th Margshisrsh Sambat 1848, to Nahar Singh the Raja of Bansda:
"Recievd your letter and after going through the same came, to know all about the matter, dealt with therein. Bhikaji Pant is Present there. Please get the Amal realised, with his help and forward a Hundi for the amount, at once, as money is very badly ineeded. As regards the village, under the Gaikwad, nothing has been done, as Govind Rao Gaikwad is expected to procced personally there, for the setllement of the dispute within a week. However you will allow not a single pie to go out, out of income of the villages. Besides you will take proper care to withhold the income of the villages firmly.
पान १
नंबर ८२
श्री.
श्रीमंत राजश्री गणेश पंत दादा साहेबांचे सेवेसी :
आज्ञाधारक न्याहारसींगजी राजे संस्थान विजयपूर प्रांत वांसदा दंडवत विनंती येथील कुशल त।। फालगुण वढ़ १० पर्यंत जाणोन साहेबी आपली कुशलतां लेखन करीत केले पाहिजे विशेष स्वामी कोन बहुता दिवसा मागे कृपा पत्र भीका मेहरजी याचे मार्फतीने आले ते पावले लिहीले मजकूर कळले आज्ञाकी चौथाईचे रुपये ७५०० व मातुश्री साहेबाचे खर्चापैकी पांचशे येकूण आठ हजाराची भरती भीका मेहरजीचे गुजारतीने करुन आत्माराम भुऋण याचे दुकानी भरुन पोच पाठवावी प्रांत मजकुरचे इशारदार याही भीका भाईकडे समजाऊन सावकारीनीसा पटवून माला ची रजा ज्यावे त्याणी घेऊन फङसा करावा. म्हणोन श्राज्ञा तर मागा राजश्री जगूभाई यासी आज्ञा
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com