Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
No. 39.
श्री.
राजश्री वीरसींग राजे संस्थान वांदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। अशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे विशेष संस्थान वांसदे संबंधी पत्रे सरकारची करून घेतली आहेत ती राजश्री सुखानंद आत्माराम याजबराबर मागाहून पाठवून देऊं संस्थान मजकूराकडे सरकारची चौथाईचा वगैरे ऐवज येणे त्याची साहुकारी नीशा सुखानंद आत्माराम यांजपासून करून घेतली तुम्हांकडे ऐवज सरकारचा येणे आहे तो . यांजकडे लौकर पात्रत करावा. रा. जगूभाई यांजबरोबर वस्त्रे पाठविली आहेत ते पावतील त।। छ २१ बिल: वल बहुत काय लिहणे हे लोभ असो दिजं हे विनंती
श्री
श्रीमंतपंत प्रधान चरणी तत्पर गणेश विश्वनाथ निरंतर.
No. 39.
Ganesh Viswanath writes, on 21st Rabilawal, to Bir Sing, the Raja of Bansda:
पान १
मोर्तब
सुद.
"Government order relating to your Sansthan has already been obtained. The order in question will be sent to you through Sukhanand Atmaram. For the Payment of Government dues from you, a letter of Security has been obtained from said Sukhanand Atmaram. You are, therefore, to make payment to him. Some clothes sent with Jagubhai are duely received.
No. 40.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
नंबर १५८
श्री.
यादी सीधा राजश्री गणेश 'हरी पेठे यांज कडील गारदी वगैरे लोक संस्थानी ऐवज वसूल करावयास आले त्यांजला सीधा वगैरे संवत् १८४८ व।। हिशेब :
www.umaragyanbhandar.com