Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी
No.46 Ganesh Hari writes, on 11th Moharam, to Bir Singh, Raja, of Bansda:-.
"Recieved your letter and learnt the whole affairs, after going through it. I have also learnt the full details of the Bhil's rising depicted by you, in your le ter addressed to the Subedar. Govern. ment have already been acquainted about the said rising, and its order in that behalf is already passed and made known to Bhashkar Pant. After the reciept of his reply, whatever, arrangements will be devised, will be made known to you, before hand
Jagubhai had taken some noney as loan from me. He writes. now, that the said ican had already been liquidated. I don't under. stand how it had been effected in absence of Dhashkar Pant."
No. 47. पान १
नंबर ६० श्री रामचंद्र राजेश्री माहाराऊल गजे वीरसींगजी गोसावी यांस:अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्ने। गमाजी पाटील गौली राम राम विनंती उपरी येथील कुशल त।। छ २५ जिलकाद जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत असावे विशेष आपण एकदोन पत्रे पाठविले ते पावले लिहीला मजकूर सविस्तर कलो आला आपले कामाविसी आम्ही फार मेहनत केली मेहनत करावशस आलस केला नाही ही गोष्ट हातची गेली होती :श्वर सत्तेने आपले मनोदयानुरूप कामाचा बंदोबस्त उत्तम प्रकारे केला आहे. सरदारानी सांगितले आहे की गज यांस येदे बोलाऊन पाठवाये की आमचे हाते वने व सिरपाव देऊन येथोन संस्थानासी रवाना करून शहराती कोणे गोलीचा आंदेशा चिंता राखता सुखरूप यावे ऐसे सरकारानी सांगितले आहे त्यांज वरून तुम्हांस पत्र पाठविले आहे व सरदाराये ही पत्र पाठविले आहे येथून राजेश्री भवानीदास मेहता, व दुलवभाई व भगवान नाईक ऐसे पाठविले आहे यांस ही सरदारानी समक्ष जे सांगवयाचे ते सांगितले आहे हे तुम्हासी जवानी सविस्तर सांगतील त्याज वरोन कलो येईल पत्र दर्शनी मशारनीले समागमे याचे चितात काहीमात्र अांदेशा न राखीतां सुखरूप यावे सुरतेतील देवघेव वगैरे कोण्हाचे तुम्हाची उपद्रव लागू देणार नाहीं ऐसे सरदारा पासून पक्के करून घेतले आहे बहुत काय लिहीणे ह विनंती.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com