Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी मारफतीने श्रीमंत नानासाहेब. व भाऊ साहेबानी भेटी घेतली श्रापले वर्तमान सर्व जाहिर केले चौदा हजार नजर कबूल केली नानास हेवी कबुल केले मग राणी स्वतः होऊन आली मोटा सनदा याची कारकुनी मावले ठेविले वाक नवी पासून सनदा घेउन आले ते तुम्हां पासी पावले की न पावले हे न कलेग. कृष्णराव यांम बरे वाटत नव्हते मरते समई श्रीमंत नानासाहेब भाऊ माहेब पाहावयास आले ते समई कृष्णराव यांनी आग्रह केला की आमचे मारफतीने बांसदेकगस सनदा दिले तर बरे एक गोष्टीने त्यांवर उपकार केला पाहिजे व तत्राप सांगायाची सीकस करावी परंतु आग्रह करतील तो मान्य न केला पहिजे आमचे मार्फतीने वासदेकर सणीस सनदा करून दिधल्या आहेत सारे लोक शाहाणे त्यास त्याचा उपराक केल पाहिजे श्रीमंत नानासाहेबीहो कृष्णराव यांस वचन दिधले की तुमचे मार्फतीने कामझाले ते झाले दुसरी गोष्ट होणार नाही यमेदुन काम पक्के झाले आहे. आपणही अराम झालीयावर येवून सर्व वर्तमान निवेदन होईल वहुन काय लिहीणे हे विनंती कागदी कोठवर लिहावे भेटी झालीयावर निवेदन करु बहुन काय लिहीणे हे विनंती.
Nos. 15.
The writer of the this letter writes incognito to Jorawar Singh and Kesodas Ahirrao:
"Received your letter and learnt all about the subject matter dealt with therein. Rani Shamkuar paid her respects to Shreemant Nana Sahab and Bhau Sahab. During the course of her interveiw she pleaded your cause and agreed to pay Nazar of Rs. 14000/-. 'I hus she got your succession approved and the order for the release of the State is also issued."
No. 16.
पान १
नंबर ३
राजेश्री राऊल जोरावरसिंगजी गजे संस्थान बांसदे गोसावी यांसः
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमाने ग्नो। राजा दुर्जनसींगजी राम राम विनंती उपरी येथील क्षेम जाणून आपले क्षेम लिहीणे या नंतर तुमची दोन पत्रे पावली लिहीले की आपण कुकडमुड यांचे मुकामी जाऊन श्रीमंत दादा साहेबाची भेट घेतली सर्व वर्तमान श्राद्य अंत निवेदन केले त्याजवरून श्रीमंताही अभिमान धरून पागा वगैरे जमा समागमे देऊन आपणास राजाभिषेक आणऊन शुद्ध गजपदी केला. हे वर्तमान श्रुत होऊन परम चितास आनंद झाला
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com