Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ] त्याचे साक्षी परम्परेचीत आहे. तर सर्व प्रकारे राज्यनीत चालवणं सवाचा प्रनिपार करण. रयतेस कोल देगे. न्यायनीत उत्तम प्रकारे चालवणे. याजमध्ये पुण्य पुरुषार्थ दोन्ही आहे तर आपला योग्य काम काज असेल ते लिहीणे वरकड वर्तमान कितीक जमालखानीचे मुखानी शृत होईल बहुत काय लिहीणे ही विनंती. गज्याभिषेकाची वस्त्रे दोन पाठविली ती म्बीकाग्लिी पाहिजेत हे विनंती.
Nos. 16.
Raja Durjan Singh of Mandvi writes to Jorawar Singh:--
“Recived your two letters. Learnt from them all about your meeting with Cada Sahab Raghunath Rao and the help rendered by hina, in getting you installed, in the Gadi of Bansda. The Pleasure which I got after hearing the news I can not express.
“Now being secured on the Gadi, you should follow stricly Regal Policy, protect all without any exception, give your word of honour (Assurence of safety and protection) to your subjects, and run the wheel of Jurisprudence, with caution and alertness, There lie, in following the above policy, virtue and energy” Further you will hear from Jamal Khan the Courier. Two pices of Rajyyabhishek clothes are sent herewith. Please acknowledge and oblige."
No. 17.
पान ?
नं० ११६
श्री.
राजेश्री बालाजी पंत गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी बालकृत राजमान्ये स्ने। राजा दुर्जनसींगजी दंडवत विनंती उपरी येथील क्षेम जाणून आपले क्षेम लिहीणे या नंतर तुम्ही पत्र पाठविले ते पावले लिहीलेसर्व वर्तमान ध्यानात आले त्यास श्रीमंत दादा स्वामी ही राजेश्री जोरावरसींगजीचे वर्तमान ध्यानात
आणून पागा वगैरे जमाव समागमे देऊन राऊलजीस संस्थानी बसऊन राज्याची स्थापना केली हे वर्तमान ऐकोन बहुत संतोष जाहला ईश्वरे श्रीमंतास याच कार्य कार्यांस नीर्माण केले की राज्य भ्रष्ठास राज्य स्थापनी बसवावे दुसरे मुदीयाचा मजकूर लि।। यांजवरून त्यांजला ताकीद केली त्याही पत्र सेवेसी लिहीले आहे त्याजवरून वर्तमान सर्व ध्यानास येईल. तर त्याप्रमाणे यांचे वाजवी मनास आणून हक्कदाराचा हक्क देवविणे विशेष काय लिहीणे हे विनंती, तर
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com