Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी
No.20.
पान १
नंबर २०६ श्री मारुती. राज श्री केदारजी गायकवाड गोसावी यांसीः
अखंडत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्ने।। दामाजी गायकवाड राम राम सुहर सन सला सीतेन मया व अलफ बांसदी याचे राऊल उदेसींग याचा उपद्रव आपले परगणीयांत फार 'लागत आहे म्हणून आपण आम्हास विदीत केले होते त्या वेलेस कीती एक प्रकारे आशा केली ऐसीयास राऊल रायमान याची स्त्री शामकुवरबाई यास गाडी खर्डीयाचे मुकामा वर येऊन भेटली यांनी आपली हकिकत सर्व जाहीर केली त्या बरून यांस सांगितजे यांचा कारभारी राजश्री केसोदास अहीर तुम्हां कडे प।। त्यास हे येतील त्यास वासदेकरा कडील कोणी त्याचा कारभारी बोलाऊन याचा त्यांचा रूजू मोझ्या करून उभयताचा बंदोबस्त करून देणे आपले तालुक्यांत रयेतीस उपद्रव कोन्ही गोष्टी न लाये ते करून देणे थाचे समाधान करून देणे जाणीजे बहुत काय लि। छ ३० माह जीलकाद.
मोर्तब सुद.
Nos. 20.
Damaji Gaikwad Shamsher Bahadur writes, on 30th Jilkad San Salash Setain Maya Alaf (1163) to Kedarji Gaikwad :-"You have reported that " Rawal Udai Singh of Bansda has been creating troubles in our Parganas. Having learnt all about his mischeif I do instruct you as follows:
Rani Shamkuar, the wife of late Rawal Raibhan of Bansda came to me at Gadi Khadia and represented her grievances Her Karbahari Kesodas Ahir is going to you. After his arrival call the Karbhari of Udai Singh and settle the matter. Besides you will see that no further troubles or mischief are done to our subjects."
No. 21.
पान १
नंबर १२
राजश्री केसोदास अहिरराव गोसावी यांसी:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो।। दामाजी गाईकवाड सेना खास खेल शमशेर बहादुर राम राम सु॥ सन आर्वा सीतेन मया व अलफ तुम्ही पत्र पाठविले पाहून पत्रार्थ मनन
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com