Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेन] सविस्तर विदीत जाहला येसीयास आमचे येणे सांप्रत काली सोनगडास झाले आहे. त्यास गंगा भागिरथी शामकुधर बाईचे कार्याचा बंदोबस्त करून देणे त्याचा प्रकार विचारे बोलून मेईल तुहां कडील कुशल तेचे वृत निरंतर पत्री लिहीत जाणे जाणीजे त॥ छ ६ म हे जमादीलावल.
मोर्तब
श्री राजाराम छत्रपती अखील प्रौढ़ प्रतापपुरंदर दामाजी गाईकवाड सेना खास खेल
बहादूर
Nos. 21.
Damaji Grikwad Shamsher Bahadur writes, on 9th Jamadil. awal San Arba Setain Maya Alaf (1164) to Kesodas Ahir Rao:
"Received your letter and learnt in full detail the subject dealt with therein, after going through its contents. In reply I am to inform you that, at present I am at Songad; you should do the work of Rani Sham Kuar.”
No.22.
पान १
नंबर २०४
असल प्रमाणे नक्कल
म।। अजम जमीदार प्रा० वांसदे यांसी माधवराय बलाळ प्रधान सु॥ खमस सीतेन मया व अलफ राजश्री जोरावरसींग यानी संस्थान मजकुरी येऊन आपले स्वस्थली सुखरुप राहाणे येविसी त्यास पत्री सादर आहे तरी तुम्ही सारे जमीदार मशारनीलेसी रुजू राहून प्रगणा मजकुरची आबादाणी करणे उदेसींगास रुजू झाल्यास अप्रात्य होइल ते स्पष्ट समजून सुरलीत वर्तणुक करणे प्र॥ मजकुरचा वसुल बाकीचा हिशोब आज पर्यंत कैसा झाला आहे याची चौकशी राजश्री विठल त्रिंबक यांस आज्ञा केली आहे मशारनीले चौकशी करतील महीतगारीने हिसेब समजावणे जाणीजे छ १३ रमजान पा हुजूर.
मोर्तब सुद.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com