Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
१०
[ लाटचे मराठी
No. 13.
यादी श्रीमंत स्वामीने आज्ञा फरमाविली की राजश्री जोरावरसींग गजे संस्थान बासदेकर हे उदास होऊन परगंदा झाले आहेत तरी मशार नीलेचे सर्व प्रकारे साहीत करून संस्थानी आणून स्थापना करावी याप्रमाणे सर्वांस पत्र सादर आहे याची नांव निसी लिहीली आहे.
१ राजश्री केदारजी गायकवाड. १ राजश्री अपाजी हरी. १ शीवराम देसाई १ जवारकर राजे. १ पेठकर राजे. १ रामनगरकर राजे. १ मांडवीकर राजे. १ नारु दरवा सुभेदार प्र।। खानदेश. १ सुरगाणाकर देशमुख.
सदर प्रमाणे उभयतास ताकीद पत्र सरकारचे आहे.
Nos. 13.
List of Feudatory Chiefs, Military and Civil Off.cers, who were directed by the Peshwa to help and Install Jorawar Singh on the Gadi of Bansda:
1. Rajashree Kedarji Gaikwad. 2. Rajashree Appaji Hari. 3. Shivaram Desai. 4. Raja of Jawar. 5. Raja of Petha. 6. Raja of Ramnagar. 7. Raja of Mandvi. 8. Subedar of Khandesh. 9. The Deshamukh of Surgana,
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com