Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
लाटचे मराठी ऐतिहासिक लेख.
No. 1.
Arba 1142
पान १
नंबर ११५
नक्कल असल प्रमाणे.
राजश्री केदारजी गायकवाड गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो ॥ दामाजी गायकवाड शमशेर बहादुर राम राम सु ॥ ईहीदे अन मया व आलफ. वासदेकर कुवर जोरावरसींग यांसी रावल रायभानजी मेलीयावर भाऊवंदानी खः खट करून तंटा करीत आहे या मुळे सुलखात दंगा होऊन गेला
आहे. म्हणून कुवर मजकूरानी लिहीले होते तर तुम्ही सर्वास ताकीद करून जे वाटलेत हा करोन वाट याची आहे ते वाटेन लावणे. आणि कोन्ही दंगा अगर तंटा करू न देणे जोरावरसींग जेष्ट पुत्र आहे ही कार्य ती बाजब आहे हर एक प्रकारे गौर करून मुलखाचा बंदोवस्त करवणे कोण्ही दंगा करील त्यास करुन देणे जाणीजे त।। छ १ माहे सफर.
मोर्तब मोहोर.
Nos. 1.
Damaji Gaikwad Shamsher Bahadur writes, on 1st Safar San Ibide Sabain Maya Alaf (1142), to Rajashree Kedarji Gaikwad:
"There is a dispute between Kuar Jorawar Singh of Bansda and his relations after the death of his father Rawal Raibhan and as a sequence of the said dispute lawlessness is evidently spreading through out. Jorawar Singh has approached me for help. You are therefore requested to see that Justice is done to him. And lawlessness is put to a stop at once."
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com