Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
चर्तिनां सर्वतत्पतीनां आदौ । शशास. शिष्टवान् नियोजितवान् । का? प्रजाः । कथम्भूताः? जिजीविषूः जीवितु मेच्छूः । क ? कर्मसु । केषु? कृष्यादिषु कृ षिरादिर्येषां कर्मणां सेवादीनां तानि तथोक्तानि तेषुः । कथ. म्भूतः सन्न सौ तां शशासेत्याह ! प्रबुद्धतत्त्वः प्रकर्षण बुद्धं ज्ञातं प्रजानां तददृष्टं तत्फलानां तत्त्वं स्वरूपं येन सहजविशिष्टमतिश्रुतावधिज्ञानेन प्रजाः तददृष्टं तत्फलमन्यच्च सर्वं ज्ञात्वा इदमनेनेत्थं कर्तव्यमिदं कानेनेति नियोजितकान् । पुनः पश्चात् । प्रबुद्धतत्वः परिज्ञातहेयोपादेयस्वरूपः अद्भुतादयः । अद्भुतोऽचिन्त्य उदयो गर्भावतारात्प्रभृतितः शक्रादिसंपा. दितो विभूतिविशेषो यस्य स इत्थंभूतो भगवान् । निर्विविदे निर्विण्णवान् । कस्मात् ? ममत्वतो ममेति षष्टयन्तप्ररूपको निपातः । ममेत्यस्य भावो ममत्वं तस्मात् । यत इन्थम्भूतः सम्पन्नो भगवाँस्ततएवासौ विदां तत्ववेदिनां विपश्चितां वरः प्रधानः ।
मराठी अर्थः-अवसर्पिणी कालाच्या चौथ्या विभागांत उत्पन्न झालेल्या सर्व राजांच्या प्रथम ज्यांनी राजपद मिळविलें. व सर्व लोकांचे मोठमोठ्या प्रेमाने ज्यांनी संरक्षण केले. आणि आमांस जीवनोपाय सांगा ह्मणून शरण आलेल्या लोकांना त्यांच्यापुढे होणाऱ्या परिस्थितीचा आपल्या विशिष्ट ज्ञानार्ने विचार करून असि मसि कृषि वगैरे जीवनांचे उपाय ज्यांनी सांगितले व प्रत्येकाने आपआपलीच कामें केली पाहिजेत व तसे न केल्यास ते शिक्षेस पात्र होतील असे सांगितले व त्या त्या कामामध्ये त्यांना नियुक्त केले. आणि ज्यांना त्याज्य व ग्राह्य पदार्थांचे खरे स्वरूप समजले आहे असे विद्वच्छृष्ट व ज्यांची पंच कल्याणि मोठ्या आनंदाने देवांनी केली आहेत असे ते आदि जिनेश्वर ममत्व परिणाम [ संसारांतील मोह ] सोडून पुनः विरक्त झाले. ___याचे विशेष स्पष्टीकरण असे आहे की अवसर्पिणी काला
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org