Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( २०६ ) इत्यर्थः । किं कृत्वासौ ततो व्यावृत्तः ? प्राप्य । कं ! त्वां अरतीर्थकरदेव । कथम्भूतं ? अन्तकान्तकं अन्तकस्य यमस्य अंतकं विनाशकं ॥ । मराठी अर्थः-यम हा मनुष्यादि प्राण्यांना रडविणारा
आहे. व तो जन्म व ज्वरादि रोगांचा मित्र आहे. परंतु हे जिनेश, आपण त्या यमाचाही नाश करणारे असल्यामुळे यम हा आपण होऊनच आपल्याकडे पाठ करून निघून गेला. तात्पर्य पमाला जिनेशांनी जिंकले घणून ते अविनाशी पदास पोहोचले. व जन्म ज्वरादिकांची श्रीजिनांनी नाश केल्यामुळे त्यांच्या मित्राचा-यमाचा त्यांना नाश करता आला.
ननु भगवंति मोहादिप्रक्षयः कुतोऽवगत इत्याहश्री जिनांच्या ठिकाणी मोहादिकांचा अभाव झाला हैं आपण
, कसे जाणलें या शंक, उत्तरभूषावेषायुधत्यागि, ... विद्यादमदयापरम् ॥' रूपमेव तवाचष्टे,
धीर दोषविनिग्रहम् ॥ ९४ ॥ भूषेत्यादि । तव रूपमेवाचष्टे कथयति । क. दोषविनिग्रह दोषस्य मोहादेविनिग्रहं प्रक्षयं । धीर भरस्वामिन् । कयम्भूतं रूपं ? भूषावेषायुधत्यागि । भूषा भलंकार; । कटककटिसूत्रादिः । वेषः शरीरोत्कर्षः उद्धततादिः । आयुधं प्रहरणं । तानि सजतीत्येवंशीले । पुनरपि कथम्भूतं ! विद्यादमदयापरं परमज्ञानोपशमकारुण्यतंत्रम् ॥
मराठी अर्थ:-हे धीर अरजिनेश, कटक कुंडल, कमर- : पहा इत्यादि अलंकार व वेष आणि नाना त-हेची आयुधे-शा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org