Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(२७०) तव देव मतं समंतभद्रं सकलम् ॥ १४३ ॥ बहुगुणेत्यादि। बहपश्च ते गुणाश्च सर्वज्ञत्ववीतरागत्यादयः तेषां संपत् संपत्तिः तया असकलं असंपूर्ण परस्य मतं । अपिशब्दागतमपीति संबंधः । पुनरपि कथंभूतं ? परमतं मधुरवचनविन्यासकलम् मधुराणि श्रुतिरभणीयानि तानिच तानि वचनानिच तेषां विन्यासो रचना तेन कलं मनोज्ञं । भवदीयं मतं कीदृशमित्याह नयेत्यादि । हे देव तव मतं शासनं समंतभद्रं समंताद्रं निर्बाधत्वेन सर्वतः शोभनं समंताद्वा भद्राणि कल्याणानि यस्माद्वा भव्यानां तत्तथोक्तं । किं किंचित्तत्तथा भविष्यति! इत्याह सकलं समस्तं । पुनरपि कथम्भूतमित्याह नयभक्त्यवतंसकलम् । नया नैगमादयः तेषां तद्भक्त्यः स्यादस्तीत्यादिविभंगाः सेवा या ता एवावतंसकं कर्णभूषणं तल्लातीति नयभक्त्यवतं सकलमिति । - अर्थः -हे वीर जिनेश ! अन्यमत सर्वज्ञत्व, वीतरागत्व वगैरे गुणांला पारखे झाले आहे. यामुळे त्या मताला अपूर्णता प्राप्त झाली आहे. परंतु कर्णमधुर भाषणांची रेलचेल त्यांत अ. सल्यामुळे तें मनोहर वाटते. ते कुयुक्तांनी भरलेले असते या. स्तव वरवर विचार करण्याने ते मनोहर दिसते. परंतु हे जिनेश ! आपण प्रतिपादलेले मत सर्व बाजूने सुंदर व कल्याणकारक आहे. आपले मत सर्व भव्यांचे कल्याण करतें व सबागपरिपूर्ण आहे, आणि नैगमादि नयापासून उत्पन्न झालेले स्थादस्ति, स्यान्नास्ति इत्यादि भंगरूपी कर्णभूषणें तें भव्यजनांना देते.
तात्पर्य -जैन मतच कल्याण करणारे आहे. इति श्री पंडित प्रभाचंद्रविराचियातां क्रियाकलापटोकायां गौतमस्वामि
समंतभद्रस्तुतिविवरणे द्वितीयः परिच्छेदः। याप्रमाणे पंडित प्रभाचंद्र विरचितक्रियाकलाप टोकेंतील गौतमस्वामी व समंतभद्राचार्य यांच्या स्तोत्राच्या विवरणाचा
दुसरा परिच्छेद संपला.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org