Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi

View full book text
Previous | Next

Page 311
________________ तौति अपगतप्रमादानवांस्तस्य । दृष्टोतमाह भीमत वेत्यादि । इस. काग्दो भिन्न प्रक्रमे देतिन इस्यस्य अनंतरं द्रष्टव्यः । देतिन इन ह. स्तिन इब तब गतमित्यर्थः । कथम्भूतस्य दतिनः श्रीमतः सर्वलक्ष. जोपेतस्प भनजातेः । पुनरपि कथम्भृतस्य ! पदानवतः लकाच तहानं च मदः स्त्रबहान तद्विद्यते यस्थासौ स्त्रबहानवतः । अनेन स्वा. यत: तस्य गमनं प्रतिपादितम् । पुनरवि किंविशिष्टस्य ? मिरिंभिस्व. पदानवतः गिरेः पर्वतस्स भित्तयः कटन्यस्तासामवदानं खण्डनं तद्वि. पते यस्यासौ गिरिभित्त्यवदानवांस्तस्य । अनेन महासामयं तस्य सूचितम् । . अर्थ:--हे प्रभो! आपण दोषांचा उपशम करणाऱ्या अ. यात शमाचा उपदेश करणा-या शाखांचे रक्षण करता. व संपूर्ण प्राण्यांना अभयदान देणारा आपला विहार पृथ्वीतला. वर उच्चमशीतीने झाला. जसा सर्व उत्तम लक्षणांनी युक्त, क्याच्या गण्डस्थलांतून मदाचा प्रवाह वाहतो असा भद्र जा-तीचा हत्ती पर्वताचे सुळके आपल्या दातांनी फोडीत फोडीत लीलेने गमन करतो. तद्वत हे वीर जिन, आपली गति हत्तीप्रमाणे अतिशय मनोहर होती. . तात्पर्य-श्री महावीर तीर्थकरांनी देशोदेशी विहार केला व मोठमोठ्या प्रतिवाद्यांचा पराभव केला आणि शमोपदेशक शास्त्राचे प्रतिपादन करून त्यांची प्रवृत्ति कायम ठेविली. अथ परकीयं मतं भवदीयं च मतं कीदृशमित्याहआतां दुसन्याच्या मतामध्ये व महावीर जिनेशाच्या मतांत काय अंतर आहे हे दाखवितात. बहुगुणसंपदसकलं परमतमपि मधुरवचनविन्यासकलम् । नयभक्त्यवतंसकलं Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 309 310 311 312 313 314