Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi

View full book text
Previous | Next

Page 304
________________ ( २६२ ) अंमहावीरस्तुतिः। (छन्दः स्कन्धकः ) कीर्त्या भुवि भासितया वीर त्वं गुणसमुत्थया भातिया। भासोडुसभासितया सोम इव व्योम्नि कुन्दशोभासितया।॥१३६॥ कीयेत्यादि । हे वीर त्वं भासि शोभसे । क ? शुवि पृथिव्यां कया ? कीा ख्यात्या । कथम्भूता तया कीर्त्या ? गुणसमुत्थ्या गुणेभ्य आत्मशरीर गतेभ्यः समुत्था प्रादुर्भाव यस्याः सा तथोक्त' तया । अत एव भासितया उज्ज्वलया निर्मलया । अत्र दृष्टांतम ह भासेत्यादि। सोम इव यथा सोमश्चन्द्रो व्याम्नि गगने भाति तथा त्वं कीया भासीति सम्बन्धः । कया सोमो भाति ? भासा दीप्या । किंविशे. ष्टया ? उडुसभासितया उडूनां नक्षत्राणां सभा उडुसभं तत्र असितया स्थितया । पुनरपि किंविशिष्टया ? कुन्दशोभासितया कुंदानां शोभा कुंदशोभा तद्वत् आ समंतात्सितया धवलया । अर्थ -जसा चंद्र आकाशात नक्षत्रांच्या समूहाने वेढलेल्या व कुन्द पुष्पाच्या कांतीप्रमाणे पांढऱ्या अशा स्वतःच्या निर्मल कांतीने शोभतो. त्याप्रमाणे आत्मा व शरीर यापासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे शोभणाऱ्या अशा सुन्दर कीर्तीने हे जिनेश वीरनाथ! आपण या जगामध्ये फारच शोभत आहांत. तात्पर्य-महावीर तीर्थकरांची लोकामध्ये जी प्रसिद्धी झाली ती त्यांच्या आत्मिक गुणामुळे झाली. अनंतज्ञान, शक्ति, सुख वगैरे आत्मिक गुण त्यांच्या अंगी होते. तसेच ते अति. शय सुन्दर व फारच पराक्रमी होते झणून 'महावीर' हे त्यांचे नांव सार्थक होते.. .. Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 302 303 304 305 306 307 308 309 310 311 312 313 314