Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
अहिंसचे पालन होत नाही. जथे अत्यल्प देखील आरंम असतो तथंही जर अहिंसावत पाळले जात नाही तर अशा पाखंडी ऋषांच्या आश्रमामध्ये अहिंसेचे पालन होणे नितांत असम्भपनीय समजावे. यास्तव हे जिनेश, या अहिंसचे पूर्ण पालन व्हावं ह्मणून अतिशय दयाळू अशा हे नमिजिनेश, आपणच बाह्याभ्यन्तर परिग्रहांला त्याग केला व यथाजात स्वरूपामध्ये विरोध उत्पन्न होईल अशा वेषाचाही आपण बिलकुल त्याग केला. आपण डोक्यावर अटा बाढविली नाही, अंगाला भस्म लाविलें नाही. तसंच वस्त्र, अलंकार जपमाला, हरणाचे कातडे वगैरे परिग्रह देखील जवळ बाळगला नाही. यामुळे आपल्या ठि. काणीच आहेसा पूर्णपणे दिसून येत आहे.
यत एवंविधस्त्वं ततरत्वदीयं वपुस्ते परमवीतगगतां कथयतीत्याह -- ज्या अर्थी हे जिनश, आपण पूर्ण अहिंसावतप्रतिपालक आहां . त्या अर्थी आपले शरीर परमवीतरागतेचे स्पष्ट निदर्शक ___ आहे. श्री जिनेश्वराच्या शरीराचे आचार्य वर्णन
करतात. वपुर्भूषादेषव्यवधिरहितं शांतिकरणं ।
यतस्त संचष्टे स्मरशरविषातंकविजयम् ॥ विना भीमैः शस्त्रैरदयहृदयामविलयं । ततस्त्वं निर्मोहः शरणमसि नः शांतिनिलयः॥१२०॥
वपुरित्यादि । ते तव वपुः शरीरं। संचष्टे कथयति । कं ? स्मरशरविषातंकविजयं स्मरः कामस्तस्य शर बाणास्त एर विष संतापमोहहेतुत्वात् तेनातकश्चित्तपीडा म एव वातकोऽप्रतीकारो व्याधिः तस्य विजयं विनाशं । कथम्भूतं वपुरित्याह भूमादि । भूषा कटककटिसूत्राद्यलं. कारः तस्या आ समन्ताद्वेषो व्याप्तियवास्थानं विनिवेशः तेन व्यवधिः
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org