Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(२५८) मंन्तम् । क इव जुगृहेत्याह घर घरभित्यादि । धराधरं पर्वतं । यथा मुगृह । कोसौ ? चिरागसंध्यातडिदन्दः तडिता उपलक्षितोऽम्बुदः तद्विदम्बुदः । विगतो रागो यस्याः सा चार सन्ध्या च कृष्णसंध्या लम्यां तटिम्बुदः वित्रियो वा रागो नीलपीतादिवर्गों यस्याः सा चासौ संध्या च तया तुल्या या तडित् तयोरलक्षितोम्बुदः । विराग. सन्ध्यायां वा तडितोपर क्षितोम्बुदः पिंगः ॥
अर्थ:--नानाविध रंगाने रंगलेल्या संध्येची छटा ज्यांत पसरली आहे असा विजेने सहित असलेला मेघ जसा पर्वताला आच्छादितो त्याचप्रमाणे चमकणान्या विजेप्रमाणे पिंगट कान्तीला धारण करणाऱ्या मोठ्या फणाच्या समूहाच्या मंडपाने धरणेंद्राने कमठाकडून उपसर्ग ज्यांना होत आहे असें पार्श्वनाथ तीर्थकर वेष्टित झाले.
कथांश-धरणेंद्राने येऊन पार्श्वनाथ स्वामींचा उपसर्ग दूर केला. मेघांच्या द्वारे कमठाने भयंकर जलवृष्टि केली होती तिच्यापासून त्यांना सुरक्षित ठेवण्याकरितां धरणेंद्राने पार्श्वनाथ स्वामीवर मोठा फगांचा मंडप उभा केला. तो भयंकर रुगांचा मंडा पाहून तो दुष्ट कमठ अतिशय भाला व तेथून तो पळून गेला.
___ तदुपसर्गनिवारणानन्तरं झावानिक कृतवानित्याह । उपसर्ग दूर झाल्यानंतर श्रीपार्श्वनाथ स्वामीनी काय केले हे सांगतात.
स्वयोगनिस्त्रिंशनिशातधारया,
निशात्य यो दुर्जयमोहविद्विषम् । अवापदार्हन्त्यमचिन्त्यमद्भुतं,
त्रिलोकपूजातिशयास्पदं पदम् ॥ १३३ ॥ स्त्रयोगेत्यादि । अवापत्प्राप्तवान् । किं तत् ? आर्हन्त्यं । किं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org