Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( २३४) शुक्ललोहितं रुचिरं यस्य । सुरभितरं सुगन्धितरं । विरजो विगत रजो यस्य । निजं आत्मी, वपुः शरीरं । तव हे यते महामुने शिवं प्रशस्तं शुभं । अतिविस्मयं सौन्दर्येण साश्चर्य । यदपि च वाउपमसीयं वाङ्मनसोद्भवं ईहितं तदपि अतिविस्मयम् ।
अर्थ-हे जिनेश, हे महामुने, चंद्रकिरणाप्रमाणे निर्मल व पांढऱ्या रक्ताने युक्त, सुगंधित, निष्पाप, धूळ वगैरेनी रहित, शुभ असे आपले शरीर सर्व जनांना आश्चर्यात गुंग करून सोडले. व आपल्या शरीराप्रमाणेच आपल्या मनाने वचनाचे व्यापार देखील, अत्यंत निमेल व शुभ आहेत.
तात्पर्य:-श्री मुनिसुव्रत तीर्थकरांचे शरीर, मन व भाषण ही सारखी होती. शरीर सौंदयात ज्याची बरोबरी कोणी करजारे नाही असे होते, मन सर्व सद्गुणांच्या विकासाने सुंदर दिसत होते. आणि भाषण चित्ताकर्षक व जगाच्या कल्या. माला वाहिलेलें असें होतें. पास्तव या तिहींची समानता होती.
सर्वज्ञतालिंग वेदमित्याह । भोजिनेश्वराच्या दिव्य धनीने ते सर्वज्ञ आहेत हे सिद्ध
होते. हे आचार्य सांगतात. स्थितिजनननिरोधलक्षणं,
चरमचरं च जगत्प्रतिक्षणम् । इति जिन सकलज्ञलांछन,
वचनमिदं वदतां वरस्य ते ॥११४ ॥ स्थितीत्यादि । स्थितिः थ्रीष्यं जननमुत्पादो निरोधो विमाश• एतल्लक्षणं स्वरूपं यस्य ततभोक्तं । किं तत् । जगत् । कथम्भूतं ! परमगार बेसनाचेनाकामि सभः । किं कदाधिनत्तपाभूतमिलामाई
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org