Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
टुंबीय लोकांची उन्नति होऊ लागली होती परंतु जेव्हा त्याच्या सात बंधूनी त्यास मारहाण करून हाकून लाविले, तेव्हापासूनच त्यांच्या अवनतीस प्रारम्भ झाला, व ते सर्व भिकेस लागले. यावखन पुण्यवान मनुष्याचा जन्म झाल्याने सर्वत्र विजय व कीर्तीही मिळते; व उन्नति होते. त्या मनुष्याच्याअभावी अवनति होते. अजित तीर्थकर हे अतिशय पुण्यश्लोक सत्पुरुष असल्यामुळे यांच्या जन्मापासून त्यांच्या कुटुंबीय जनांची अलौकिक उन्नति झाली व त्यांचा सर्वत्र विजय झाला; यामुळे बन्धुवर्गानी यांचे अजित हे सार्थक नांव ठेवले.
अत एवेष्टप्रयोजनप्रसिद्धयर्थं भव्यजनैरिदानीमपि तदुम्बार्यत इत्याह। ह्मणूनच मंगलकार्याची निर्विघ्न समाप्ति व्हावी यासाठी भव्यजीव आजदेखील अजिततीर्थकराचे नामस्मरण करितात
स्तुतिकार या श्लोकांत सांगतातअद्यापि यस्याजितशासनस्य।
सतां प्रणेतुः प्रतिमंगलार्थम् ॥
प्रगृह्यते नाम परं पवित्रं । - स्वसिद्धिकामेन जनेन लोके ॥४॥
अद्यापीत्यादि । अद्यापि इदानीमपि, न केवलं तत्काले । यस्य अजितस्य भगवतः । कथम्भूतस्य है. अजितमासनस्य अनितमनिराकृतं परवादिमिः शासनमनेकान्समतं यस्य तस्य । कथम्भूतस्य ! सखां प्रमेतुः सतां भन्यानां प्रणेतुः सन्मार्गे प्रवर्तकस्य । नाम प्रगृह्यते उच्चार्यते । परमुल्कृष्टं पवित्रं सकलमलविलयकारणं । केन ! जनेन । कथम्भूतेन ? स्वसिद्धिकामेन स्वस्य सिद्धिः परपरिभवेनात्मनोऽभिप्रेतप्रयोजननिष्पत्तिः तत्र कामो यस्य तेन । आत्मजयाभिलाषिणा इत्यर्थः । किमर्थ । प्रतिमंमलार्थ मंगलं मंगलं प्रति । सिद्धिनिमित्तमित्यर्थः । क ! लोके यस्य भगवतो नाम गृह्यने ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org