Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( १३३ )
-
-
रूपेण नास्तित्वस्य रूपं यत्र तथाभूतः। प्रमाण प्रमाणविषयत्वात्, सकलादेशः प्रमाणाधीन इत्यभिधानात् । इदानी नयस्वरूपं प्रदर्शयन्ननत्या. द्याह । अत्र अनयोविधिप्रतिषेधयोर्मध्येऽन्यतरत विधिरूपं प्रतिषेधरू वा प्रधानं वक्त्रभिप्रायवशात् न पुनः स्वरूपतः सर्वदा तद्भावप्रसंगात् । गुणोऽप्रधानभूतोऽपरोऽन्यः । स कथम्भूतः मुख्य नियामहेतुः, मुख्य . स्य प्रधानस्य विधेः प्रतिषेधस्य वा नियामः स्वरूपादिचतुष्टयेनैव विधिः, पररूपादिचतुष्टयेनैव च प्रतिषेधः, ' इति योऽयं नियमस्तस्य हेतुर्निमित्त नयो नयविषयत्वात् , विकलादेशो नयधीन इति वचनात् । कथम्भूतो सावित्याह--स दृष्टान्त समर्थन इति । स नयो नयविषयः स्वरूपचतुष्टयादिना अस्तित्वादि-दृष्टान्तसमर्थनो दृष्ट न्ते समर्थनं परेप्रति स्वरूपनिरूपणं यस्य, दृष्टान्तस्य वा समर्थनमसाधारणस्वरूपनिरूपणंयेनासौ दृष्टान्तसमर्थनः ॥
मराठी अर्थः-स्वरूप चतुष्टयाच्या अपेक्षेने पदार्थाचें
टीप:-नास्तित्व विशिष्ट अस्तित्वास प्रमाग ज्ञान झटले आहे ते विषयामध्ये विषयीचा उपचार केल्यामुळे आचायांनी तसे झटलें आहे. विषय ह्मणजे पदार्थ किंवा त्यांतील धर्म व विषयी झणजे पदार्थास किंवा त्यांतीस धर्मास जाणणारे ज्ञान. परन्तु या ठिकाणी विषयासच विषयी असे हटले आहे. हे आचायांचे झणणे अयोग्य नाही. अशा त-हेचे प्रयोग पुष्कळ ठिकाणी पूर्वाचायांनी केलेले आढळतात. कार्यामध्ये कारणोपचाराचे उदाहरण 'घृतमायुः ' ' अन्नवै प्राणाः ' या वाक्यांत कारणामध्ये कार्योपचार केला आहे. तूप हे आयुष्य वादविण्यास कारण आहे परंतु तप आयुष्यच आहे असें ह्मणणे. अन्न जगण्यास कारण आहे. त्याच्या योगे आपले प्राण वाचतात परंतु अन्नासच प्राण असें ह्मणणे. पलंगावर बसलेला मनुष्य गात असेल तर पलंग गात आहे असें ह्मणणे येथे तास्थ्यात्तन्छन्दोपचार आहे, साहचर्योपचाराचे उदाहरण ज्याच्या हातात काठी आहे अशा मनुष्यास काठी असे मणणे. टांगेवाल्यास ट्रांगा झणणे इत्यादि )
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org