Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( १७७ )
प्रकार: । तादृशश्विरोक्तप्रकारः । इति एवं अयं स्तुतिरूपो मम प्रलापलेशः प्रलापस्य यत्किंचिद्भाषणस्य लेशो लवः । किंविशिष्टस्य मम ? अल्पमतेर्यथावद्भगवद्गुणपरिज्ञानहीनमतेः । यत एवाल्पमतिरहमत एवायं मम स्तुत्यंशः प्रलापलेश: । हे महामुने, सकलार्थप्रत्यक्षवेदिन्, तर्हि विफलो भविष्यतीत्याह - अशेषेत्यादि । अशेषं निरवशेषं तच्च तन्माहात्म्यं च गुणोत्कर्षः । तदनीरयमपि अब्रुवन्नपि । भयं मम प्रलापलेशः शिवाय मोक्षसुखसंपादननिमित्तं भवति । अत्रैव दृष्टान्तमाह- संस्पर्श इवेत्यादि । इवशब्दों यथार्थे । यथा संस्पर्शः संस्पर्शनं । अमृताम्बुधेः अमृतसमुद्रस्य । किंचिदपि अब्रुवाणस्तत्संस्पर्शिनः सुखं सम्पादयति तथा स्तुतिप्रलापलेशोऽपीति ।
1
मराठी अर्थः- हे सर्वज्ञ ! आपण असे आहात आपण तसे आहात अशा तऱ्हेची जी मी आपली स्तुति केली ती अज्ञ अशा माझी केवळ थोडकीशी बडबड आहे. कारण, आपल्या अनंत गुणांचे वर्णन मजसारख्या पामराकडून कसें होईल बरें ! तथापि आपल्या दोन चार गुणांचे वर्णन देखील मोक्षसुखाची प्राप्ति करून देण्यास निमित्त होते. जर अमृताच्या समुद्राचा स्पर्श देखील सुखद होतो तर त्या समुद्रामध्यें स्नान केल्यानें सुख होईल ह्मणून काय सांगावयाचें.
तात्पर्य - श्री जिनेश्वराचें गुणवर्णन है मोक्षप्राप्तीचें साधन होय. जरी आपण त्यांच्या सर्व गुणांचे वर्णन करूं शकत नाहीं त थापि यथाशक्ति त्यांच्या गुणांचे वर्णन आपण करावें असें ग्रंथकार सर्वास सांगतात.
Jain Educationa International
बाप्रमाणे अमृतनाथ तीर्थकराचे स्तवन संपले.
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org