Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(२? )
गामित्यादि । गंगाया अयं गांगो हदस्तं । कथम्भूतं ? चन्दनपडशीतं चंदनस्य पंकं यक्षकर्दमस्तस्य शीतकिव शीतं यस्य तं हदं प्राप्य । गजप्रनेका इव । गजानां प्रवेकाः प्रक्रा यथा घर्मेण तप्ता अयन्ति दुःखमिति । .. मराठी अर्थ - असें ग्रीष्मऋतूंतील सूर्याच्या प्रचुर किरणांनी दुःखित झालेले मोठे हत्ती चन्दनाच्या उटीप्रमाणे थंडगार असलेल्या गंगेच्या डोहांत शिरून उत्पन्न झालेले दुःख नाहीसे करतात; त्याचप्रमामें उत्तमक्षमादि दशधर्म व चारित्राचे सांगोपांग वर्णन करणारे, संपूर्ण मत्वांचे प्रतिपादन करणारे असल्यामुळे अतिशय मोठे असें, अजिततीर्थकरांनी प्रतिपादिलेलें जें द्वादशांगश्रुत त्याचा आश्रय करून अथवा अध्ययन करून भव्यजीव संसारपरिभ्रमणापासून होणारे दुःख नाहीसे करतात.
भावार्थ- उष्णतेपासून जे दुःख होते ते नाहीसे करण्यासाठी थंड उपचार करतात, तद्वत संसारापासून उत्पन्न झालेल्या दुःखांचा परिहार करण्यासाठी भन्ध जीवांनी अजिततीर्थकरांनी उपदेशिलेल्या परमशांतिदायक आगमचा आश्रय केला व आपलें चिरकालंचे संसारदुःख दूर केले, .
ननु किं फलमुद्दिश्य भगवता धर्मतीर्थे प्रणीतमित्याह । कोणत्या फलाची इच्छा धरून भगवान् अजित तीर्थकराने आगमाची रचना केली हे स्तुतिकार व्यक्त करतात । स ब्रह्मनिष्ठः सममित्रशत्रु
विद्याविनिर्वांतकषायदोषः ॥ लब्धात्मलक्ष्मीरजितोऽजितात्मा ।
जिनः श्रियं मे भगवान्विथत्ताम् ॥ १० ॥
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org