Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( ७८ ) पादाम्बुजैः पातितमारदो,
भूमौ प्रजानां विजहर्ष भूत्यै ॥ २९॥ नमस्तलमित्यादि । त्वं विजहर्ष विहृतवान् । भूमौ भूतले । किमर्थम् ? भूत्यै त्रिभू तेनिमित्तं । कासां ? प्रजानां । भगवतो हि विहरतः साक्षात्प्रजानां हेयोपादेयपदार्थविवेकविभूतिर्भवति, परम्परया तु • पुण्यावाप्तिप्रभावात्स्वर्गादिविभूतिरपीति । ननु गौर्यादिना प्रेरित ईश्वर इबासौ कि रागालोमादेर्वा भूमौ विजहर्ष ? इत्यत्राह-पातितमारदर्पः । पातितो विपातितो निमूलतो मारस्य कामस्य दो येन । बीतरागः सन्विजहर्ष इलर्थः । किं कुर्वन्निव ? पल्लवयन्निव । इव उत्प्रेक्षणे पल्ल्ववत् किसलययत् कुर्वन्नित्र । तत्करातीत्यादिनाणी कृते विन्मतोरुबिति मतारुप् । किं ? नभस्तल माकाशोपरिभाग । कैः ? पादाम्बुजैः, पादावेबाम्बुजानि सफललक्ष्मीनिवासत्वात् , तैः । किंविशिष्टैः ? सहस्रपत्राम्बुजगर्भचारैः । हेमनिर्मितानि यानि सहस्रपत्राणि अम्बुजानि कमलानि तेषां गर्भेषु चारः प्रवर्त्तनं येषाम् । __मराठी अर्थ-देवाधिदेवा, आपण मदनाचा गर्व समूळ नाही. सा केला व धर्मोपदेश करीत करीत विहार केला . व देवांनी रचलेल्या सोन्याच्या कमलपंक्तीतून कमलाप्रमाणे कोमल व तांबड्या , स्निग्ध अशा पायांनी आपण चालत असतांना आकाशभागाला जणु काय कोमल चैत्री पालवी फुटली आहे असें केलें. __भावार्थ-या श्लोकांत भगवंतांनी भव्य जीवांना धर्मोपदेश करीत करीत आर्य खंडामध्ये विहार केला. हे सांगितले आहे. भगवंताच्या उपदेशापासून भव्यांना दोन फायदे झाले. एक फायदा हा की त्यांच्या उपदेशापासून हेय पदार्थ कोमते, ग्राह्य पदार्थ कोणते याचे परिज्ञान त्यांना उत्तम झाले.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org