Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(८० । प्रागेव मादृक्किमुतातिभाक्त
माँ बालमालापयतीदमित्थम् ॥ ३० ॥ गुणाम्बुधरित्यादि । गुणसमुद्रस्य तव प्नप्रभाख्यस्य तीर्थकरस्य। ऋषेः सकलर्धिनिधानस्य । विषमपि, गुणलवमपि, न केवलं सफल गण यरूपं । अजस्र मनवरतं । अजस्येति च कचित्पाठः । तत्र न जायते नोत्पद्यते संम्बारसमुद्रे न परिभ्रमति इत्यजस्तस्य । आ. खण्डल इंद्रोऽचिन्त्यशक्तिरबंध्या दिविशिष्टज्ञानसंपन्नोऽपि । स्तोतुमलं समर्थो न । प्रागेव मादृक् मद्विधोऽसमर्थः । किमर्थं तर्हि तस्तोत्रं कर्तुं प्रवृत्तोऽी याह किमुतेत्यादि । किमुत किंतु भगवद्विषये या अदिभक्तिः अत्यनुरागः सा । मां बालं भगवत्स्तुतिकरणेनभिज्ञ । आलापयति आभाष यति । इदमेतत्संस्तवनं । इत्थमुक्तप्रकारेण । मां स्तुति कर्तुं प्रयोजयति इत्यर्थः । - मराठी अर्थ:--- हे जिनेश ! आपण गुणसमुद्र आहात. नाना त-हेच्या ऋद्धीनी संपन्न आहात. अचिंत्य शक्तिशाली, अवधिज्ञान व श्रुतज्ञानाला धारण करणारा इंद्र देखील आपल्या अनंत गुणांपैकी एका गुणाचे देखील वर्णन करण्यास समर्थ नाही. असे जर आहे तर तुच्छबुद्धि ज्याची आहे असा मी आपल्या गुणांचे वर्णन करण्यास कसा बरें समर्थ होईन ? तथापि आपल्यावर असलेले माझें अनिवार प्रेम-अत्यंत भक्ति मला आपलें स्तोत्र गाण्यास बाध्य करीत आहे. मी आपली स्तुति भक्तिवश होऊन केली आहे. वास्तविक आपल्या एका. ही गुणांचे वर्णन करण्याची मजमध्ये पात्रता नाही.
श्री पद्मप्रभ तीर्थकराचे स्तोत्र संपलें.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org