________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भट्टारक संप्रदाय
[१६७ - ऐसी कथा हे बरवी विधीने सांगीतली हो जिनसागराने ।। १०२ इति श्रीदेवेंद्रकीर्तिप्रिय सिष्य जिनसागर कृत पुस्पांजलि व्रतकथा संपुर्ण ॥ शके सोलाशे साठ १६६० ।।
. (म. ९१) लेखांक १६७ - लवणांकुश कथा
खस्तिश्री वर मूलसंघ गन हा श्रीकुंदकुंदाग्रनी श्रीमच्छारद गच्छ मंगल बलात्कारादि नामाग्रनी। या वंसी सुभ सक्रकीर्ति मुनि हा जाला जसा हो रवी.. त्याचे सेवक जैनसागर कथा सांगे बुधाला नवी ॥ ७८
आहे बरा सीरढ ग्राम जेथे राहे बहू श्रावक लोक तेथे।. त्रिपुत्रषट्चंद्र शकासि जेव्हा कथा असी हे परिपूर्ण तेव्हा ।। ७९
लेखांक १६८ - अनंत कथा उपर्युक्त प्रशस्ति के समान ।
(ना. ८) लेखांक १६९ - सुगंधदशमी कथा
देवेंद्रकीर्ति गुरु पुण्यराशी जैनादि हो सागर शिष्य त्यासी। ऐसी कथा परिपूर्ण सांगे श्रोत्यासि द्या चित्त म्हणौनि मागे ॥ १३६
(ना. ८.) लेखांक १७० - जीवंधर पुराण
श्रीमत् देवेंद्रकीर्ति मुनि । भावे वंदिला कर जोडूनि ।। जिनसागराच्या ध्यानी मनी । जिवाहून आवडे ॥ १९० कांही गुजराती रास । पाहून केले कथेस ॥ कांही उत्तरपुराणास । पाहोनि ग्रंथास रचिलें ॥ १९२ शके सोव्यशे सहासष्ट जाण । आनंद नाम संवत्सर महान॥ वैशाखमास द्वादशी दिन । कथा पूर्ण ही झाली ॥ १९३ जेथे शिरड नाम नगर । शांतिनाथाचे मंदिर ।।
For Private And Personal Use Only