________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
- १६६ ]
www.kobatirth.org
३ बलात्कार गण- कारंजा शाखा
शीतचतुर्दशीसी भाद्रपद मासी । शशिप्रभु भुवनी । रतली जिनचरणी ॥ ४ ॥ पंचमकाली सम यती । गुरु देवेंद्रकीर्ति । लघुशिष्य श्रीमानिकनंदि । मंडलाचार्यपदी ॥ ५
लेखांक १६३ - आदित्यव्रत कथा
लेखांक १६४ - जिनकथा
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
श्रीमत् सुकारंजकपूरवासी देवेंद्रकीर्ति प्रिय सज्जनासी । त्याचा लघू पंडित जैनदास त्याने कथेचा रचिला विलास ॥ ४३ रसान्धिषट्चंद्र जदा सकासी तई मधू मास सुकृष्णपक्षी । सुपंचमी तो गुरुवार जेव्हा कथा असी हे परिपूर्ण तेव्हा ॥ ४४ ( ना. १६ )
लेखांक १६५ - पद्मावती कथा
श्रीमत्कारंजपुरवासी | देवेंद्रकीर्ति गुरूसी ॥ अंतरी स्मरोनी आदरेसी । रचिली कथा || २०७ नृप सालिवाहन सके गनित । सोळासे एकोन पंचाशत || लवंग नाम संवत्सरांत | पूर्ण कथा || २०८ Ers देस कारंजनगर । श्रीमचंद्रनाथ मंदिर || तेथ कथा हे सुंदर | संपूर्ण केली ॥ २१०
( आरती संग्रह २, च. १९२५ )
लेखांक १६६ - पुष्पांजलि कथा
६३
• श्री कुंदकुंदान्त्रय वंशि जाला । देवेंद्रकीर्ति जिनसागराला ॥ ६४ नेत्र बाण रस इंदु सकेसी आश्विनात सित द्वादशि दीसी । पूर्ण हे कथन माझे मतिने अधिक ते करि या जनि शाहने ।। ६५
(अ. ५२ )
श्रीकुंदकुंदान्वय त्याच वंसी देवेंद्रकीर्ति प्रिय सज्जनासी ।
For Private And Personal Use Only
( ना. १२ )