Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 63
________________ [ ४० ] गुरुद्रोह. ऐसें जो न करी, तो आपणपयां वैरी, आणि निरययोनि माझारि, पडे तो पैं ॥ २४ ॥ गुरुसि वादु करिती, आणि वेद निंदा करिती, ते ब्रह्मघातक होती, महापातकी ।। २५ गुरु वचन मनिं न धरिती, गुरुसिं अहंकारु करीती, तो जाचिजे अघोरिं, गभवासिं ॥ २६ ॥ गुरुवचनांचेनि अहंकारें, कुकमैं पतितु आचरे, आणि गुरुचें विसुरे, नाहिं करी ॥ २७ ॥ ज्ञानी जो विविधु, ऐसा जो असे समंधु, तो लोपौनि अपवादु, आचरे जो ॥ २८ ॥ तो कल्प संख्या वर्षे, असे तो अवगती मुखें, भोगौनियां निमिषें, रोगिया होए ।। २९ ।। जहीं जाला त्रिकाळवेत्ता, सिद्ध लक्षणीं पूरता, परि गुरुत्यागें सर्वथा, नरक भोगी ॥ ३० ॥ जेणें गुरुसेवा लोपिली, प्रमाणकिया लंघिली, तेणें अधोगती आपुली, वृत्ति केली ॥ ३१ ॥ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112