Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 96
________________ अनामय- -कल्याण. २१ (७२४) (७२५) युगांत शेष— युगांतही शिल्लक राहणारें. (७२८) विसवले – विसांवले. 'विश्राम' पासून विसांवा व त्या पासून झालेला विसांवणें हा धातु. ( ७३० ) भांगार - संस्कृत 'भृंगार' ह्मणजें सोनें या पासून हा शब्द झाला असावा. ज्ञानेश्वरकालीं हा शब्द फार प्रचारांत होता. भाव भजति — निरनिराळीं रूपें घेतें. तिं -ती. (७३१) तुंचिये — तुझ्यांत. उपचार - सामग्री, सर्व गोष्टी. तुझ्या साऱ्या गोष्टी तुझ्यांतच सामावलेल्या आहेत. (७३३) मनांचां- -मनाच्या. रिगौनियां - रिघून, प्रवेश करून. (७३४) सांडित्येनसि - सोडणान्यासह. या ओंवींत चांगदेवानें वस्तुवर्णन करितांना शब्द कसे पांगुळतात हें सुरस रीतिनें दाखविलें आहे. मनांत शिरून विचार केलास तर तूंच तूं आहेसा दिसशील असें सांगितलें खरें. पण मनांत शिर ह्मणता बरोबर शिरणारा व शिरण्याची क्रिया आणि शिरण्याचें टिकाण या तीन गोष्टी भिन्न वाटतात. ह्मणून पुढें सांगितलें कीं रिघालेंपण ह्मणजे आंत शिरण्याच्या Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112