________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२
उज्जलमीलो दहमुहो
( श्रीविमलसूरि ने मर्यादापुरुषोत्तम रामचन्द्र के चरित्र पर 'पउमचरियं ' ( पद्मचरित्रम् ) नाम का प्राकृत ग्रंथ लिखा। वे ई. स. के पहले तीन शतक के अवधि में हो गये होंगे। 'पउमचरियं' में ११८ पर्व हैं और २००० के ऊपर श्लोक हैं। रावणमहाराज राक्षसवंशीय विद्याधर राजा लंका में राज्य करते थे। वे ६३ शलाकापुरुष में प्रतिवासुदेव थे। सिर्फ सीताहरण का दोष छोड़ दिया जाय, तो वे उज्ज्वल चारित्र्य के थे, यही इस पाठ से ज्ञात होता है ।
श्रीविमलसूरींनी मर्यादापुरुषोत्तम रामचंद्रांच्या चरित्रावर 'पउम. च रयं' ( पद्मचरित्रम् ) नावाचा प्राकृतात ग्रंथ लिहिला. ते इ. स. च्या पहिल्या तीन शतकात केव्हा तरी होऊन गेले असावेत. 'पउमचरियं' मध्ये ११८ पर्व असून २००० वर श्लोक आहेत. रावणमहाराज राक्षसवंशीय विद्याधर राजा असून लंकेमध्ये राज्य करीत होते. ते ६३ शलाकापुरुषात प्रतिवासुदेव होते. केवळ सीताहरणाचा दोष सोडून दिला तर ते उज्ज्वल चारित्रशील हाते. हेच या पाठात दिसून येते. )
For Private And Personal Use Only