________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
कमळाच्या रूपाने नवा तीर (1) अर्पण केला. विचक्षणा-९.तिच्या कुरळया केसांच्या बटा भाल प्रदेशाच्या टोका.
जवळ गुंफल्या. राजा-म्हणजे चंद्रबिंबावर मध्यभागी हरिण ( उभा ) आहे. विचक्षणा-१०. कापराप्रमाणे चमकदार डोळे असलेल्या तिच्या
केशसंभारात फुलांचा गजरा घातला. राजा-म्हणजे त्या हरिणाक्षीने चंद्रमा व राहुदैत्य या ( दोषा )
मल्लामधील झुंजच दानवली. वित्रक्षणा-११. अशा त-हेने राणीने आपल्या मनाप्रमाणे (मोदयं)
प्रसाधनांनी त्या युवतीला सजविले. राजा-म्हणजे क्रीडोद्यानाची भूमी वासंतिक वैभवाने सुशोभित्र
केली.
०००
For Private And Personal Use Only