Book Title: Payaya Kusumavali
Author(s): Madhav S Randive
Publisher: Prakrit Bhasha Prachar Samiti

View full book text
Previous | Next

Page 162
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir (५८) चहुन मनरूपी रथ जाण्याच्या मार्गामध्ये विहार करतो; तो जिनेश्वरांच्या ज्ञानाची प्रभावना करणारा ज्ञानी सम्यग्दृष्टी जाणावा. २५. ज्याला शत्रू व बांधवजन सारखे आहेत, जो सुख व दुःख समान मानतो, जो प्रशंसा व निंदेविषयी समता धारण करतो, ज्याला (मातीचे) ढेकूळ व सोने सारखे आहे आणि जो जीवन व मरणाला समान मानून (प्रसन्न मनाने तोंड देतो), तो (च खरा) श्रमण होय. ६. ज्याप्रमाणे दिवा (आपल्या स्पर्शाने) शेकडो दिव्यांना प्रक शित करतो; (आणि, तो (ही) दिवा प्रकाशित असतो; (त्याप्रमागे) दिव्या समान असलेले आचार्य (ज्ञानज्योतीने) स्वतःला व दुसन्यांना प्रकाशित करतात. २७. . ज्याप्रमाणे रात्र संपल्यावर (म्ह. सकाळी) सूर्य अखिल भारताला प्रकाशित करतो; त्याप्रमाणे आचार्य शृतज्ञान, चारित्र्य व बुद्धिमत्तेने देवांमध्ये तसा इंद्र जसा (शिष्य. मंडळामध्ये ) चमकतो. २८. ज्याप्रमाणे सुई ससूत्र (म्ह. दोरा ओवलेली) असल्यार के ( विस्मृतीच्या वगैरे ) प्रमाददोषाने हरवत नाही; त्याप्रमाणे ससूत्र ( म्ह. श्रुतज्ञानाने युक्त ) असलेला (साधु) पुरुष प्रमाददोषाने ( संसारगतीत पडून) नाश पावत नाही. ( कारण तो तपाचरण करण्यास समर्थ नसूनही सरळ For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 160 161 162 163 164 165 166 167 168 169