________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८ काचेच्या मण्यात गुंफलेले वैडुर्यरत्न तेथे दीर्घकाल राहूनही
आपल्या श्रेष्ठ गुणामुळे काचेचे रूप धारण करीत नाही.
(सदाचारी उत्तम पुरुषाचे जीवन असेच आहे.) १९. ज्याप्रमाणे चंदनाचा भार वाहणारे गाढव भाराचा भागी
दार असते,खरोखर चंदनाच्या (सुवासाचा)नव्हे; त्याप्रमाणे खरोखर चारित्र्यहीन असलेला ज्ञानी ज्ञानाचा भागीदार
माहे, सद्गतीचा नव्हे. २०. (सम्यक् ) शान, दर्शन, चारित्र्य आणि तसेच तप या
मार्गाचे अनुसरण करणारे जीव उत्तम (मोक्ष) गतीला जातात. दूध पाण्यामध्ये मिसळले असता, हंस जिभेच्या आम्लपणा. मुळे पाणी सोडून दूध पितो; त्याप्रमाणे सशिष्य (दुर्गुण सोडून सद्गुण ग्रहण करतो).
२२. जे उद्याला करावयाचे ते त्वरित आजच करा, (प्रत्येक)
क्षण अनेक संकटांनी (भरलेला) आहे; (तेव्हा) दुपारची वाट पाहू नका.
२३. (येथे) चांगलाच (माल)मिळतो', अशी सर्व (दुकानदार)
आपल्या मालाची घोषणा करतात. खरेदी करणाऱ्या
नेही चांगली परीक्षा करून उत्तम (माल) घ्यावा. २४. जो जीव ( स्वशुद्धात्मतत्त्वाच्या लब्धिस्वरूप) विद्यारथात
For Private And Personal Use Only