________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
यदाकदाचित कोणी विषाचा रस न दिसेल असा गंपचिप पिऊन टाकतो. तो त्यापासून मरणार नाही का? ( तसेच जरी कोणी गुप्तरीत्या कोणाला नकळत पापाचरण केले,
तर तो त्यापासून दूषित होणार नाही का ? ) ७. धैर्यवानालाही भरावे लागते, भ्याड पुरुषालाही निश्चित
मरावे लागते. खरोखर दोघांनाही मरावे लागते. खरे
म्हणजे ( शांतपणे ) धैर्याने मरणे चांगले. ८. पुत्रस्त्रीकरिता पापबुद्धीने धन मिळवून दया-दान सोडून
देणारा तो मनुष्य ( श. जीव ) संसारामध्ये ( सतत ) भटकत राहतो.
९. जो दुसऱ्याची निंदा करून स्वतःला ( गुणवान ) प्रस्थापित
करू इच्छितो, तो दुसऱ्याने कडू औषध पिले असताना (स्वतः) निरोगी होण्याची इच्छा करतो.
१०. ( धनधान्याने परिपूर्ण असलेली ) ही पृथ्वी संपूर्णपणे
एखाद्याला दिली, तरी त्यानेही तो संतुष्ट होणार नाही. अशारीतीने जीवाच्या (इच्छा) पुन्या होणे अत्यंत कठिण आहे. बाहेर पेटलेला अग्नी पाण्याने विझवता येणे शक्य आहे.
सर्व सागरातील पाण्यानेही मोहल्पी, अग्नीचे निवारण . करणे महा कठिण आहे.
१२.
आडमार्गाने जाणाऱ्या मनरूपी हत्तीला ज्ञानरूपी
For Private And Personal Use Only